शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: बुधवार, 29 जानेवारी 2020 (11:46 IST)

लग्न झाल्यानंतर कालांतराने बायको बायकोत झालेला बदल..

लग्न झाल्यानंतर कालांतराने बायको बायकोत झालेला बदल..
पहिल्या वर्षी : मी म्हणते आता जेवून घ्या… किती वेळ झाला तुम्ही काही खाल्लं पण नाहीये
दुसर्या वर्षी : अहो, जेवण तयार आहे वाढू का ?
तिसर्या वर्षी : जेवण तयार आहे..जेव्हा तुमची इच्छा असेल तेव्हा खा
चौथ्या वर्षी : जेवण तयार आहे, मी बाजारात जात आहे, स्वतःच्या हाताने घ्या
पाचव्या वर्षी : आज माझ्याकडून जेवण नाही बनणार…बाहेरच काही खाऊन घ्या
सहाव्या वर्षी : जेंव्हा बघू तेंव्हा खाणं…खाणं…खाणं…आत्ताच तर नाष्टा हादडला.....