मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शनिवार, 4 मार्च 2023 (19:38 IST)

पागे काका आणि भिकारी

jokes
रविवारी मंडईतून घरी निघालेल्या पागे आजोबांना कोपऱ्यावर एका भिकाऱ्याने गाठले.
भिकारी: “साहेब, एक रुपया द्या. तीन दिवस काही खाल्लं नाही…”
पागे आजोबा: (खोचकपणे) “तीन दिवस उपाशी आहेस, मग एक रुपया घेऊन काय करणार..?”
भिकारी: (तितक्याच खोचकपणे) “वजन करून बघीन…
 तीन दिवसांत किती कमी झालंय ते !
 
Edited By - Priya Dixit