सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 डिसेंबर 2022 (17:03 IST)

बायकांची देवा कडे प्रार्थना

joke
हे देवा माझ्या नवऱ्याला पैसा 
धन दौलत यश सारं दे 
मला माझ्यासाठी काही नको
त्याच्याकडुन कसं घ्यायचं ते मी बघते

Edited by - Priya Dixit