बुधवार, 25 डिसेंबर 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
फेंगशुई
दैनिक राशीफल
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
मनोरंजन
हास्यकट्टा
स्त्री-पुरुष
Written By
Last Modified:
रविवार, 20 जून 2021 (08:20 IST)
संबंधित माहिती
चेतावणी ! देशात ऑक्टोबर पर्यंत कोरोना विषाणुची तिसरी लाट येऊ शकते
व्हर्च्युअल जॉब इंटरव्ह्यूसाठी खास टिप्स जाणून घ्या
महागडे बदाम खाणे आवश्यक नाही,शेंगदाण्याचे फायदे जाणून घ्या
Father's Day 2021 :फादर्स डे साठी खास रेसिपी चमचमीत चणा चाट
जागतिक योग दिवस 2021 विशेष : योगाचा संपूर्ण इतिहास जाणून घ्या
सोनोग्राफी करुन नाय
एक माणूस मच्छिवालीला-
"ए मावशी, या सुरमई मध्ये
गाबोळी (अंडी) आहे का ? "
मच्छीवाली- "ए बाबा, भाऊच्या
धक्क्यावर म्हावरं वजन करुन
देतात', सोनोग्राफी करुन नाय. !
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
दिग्दर्शक आणि आर्ट डिझायनर सुमित मिश्रा यांचे निधन
मायानगरीचे अष्टपैलू निर्माते, आर्ट डिझायनर, चित्रकार आणि प्रॉडक्शन डिझायनर सुमित मिश्रा यांचे निधन झाले.सुमित मिश्रा हे मणिकर्णिका फिल्म फेस्टिव्हलचे संस्थापक होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने त्यांचे चाहते आणि इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. ते आर्थिक संकटाशी झुंजत असल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू होती.
अक्षय कुमार स्टारर वेलकमला17 वर्षे पूर्ण झाली, अनिल कपूरने जुने दिवस आठवत पोस्ट केली
अक्षय कुमार स्टारर 'वेलकम' मोठ्या पडद्यावर येऊन 17 वर्षे झाली आहेत. पण चित्रपटाच्या चाहत्यांनी अजूनही हा कॉमेडी क्लासिक त्यांच्या हृदयाच्या जवळ जपून ठेवला आहे,विशेष दिवस साजरा करण्यासाठी, प्रतिष्ठित मजनू भाईची भूमिका करणारे अनिल कपूर यांनी "अविस्मरणीय प्रवास" ची आठवण करून देत चित्रपटातील चित्रांचा कोलाज इन्स्टाग्रामवर पोस्ट केला.
पुष्पा 3 बाबत अल्लू अर्जुनने घेतला मोठा निर्णय
अल्लू अर्जुन 'पुष्पा 2 द रुल' भारतात आणि जगभरात चांगला व्यवसाय करत आहे. या चित्रपटाने सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाचा मान जवळपास गाठला आहे. कमाईच्या बाबतीत, त्याने अनेक चित्रपटांना मागे सोडले ज्यांनी बॉक्स ऑफिसवर प्रचंड रेकॉर्ड केले होते.
एका मुलाच्या प्रेमात करीना कपूरने तोडले घराचे कुलूप, नंतर तिच्या आईने तिला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवले
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरने तिच्या सुंदर लूक आणि अनोख्या स्टाईलने लाखो चाहत्यांची मने जिंकली. चित्रपटांव्यतिरिक्त करिनाचे वैयक्तिक आयुष्य देखील चर्चेत राहिले आहे. सैफ अली खानशी लग्न करण्यापूर्वी करिनाने शाहिद कपूरला अनेक वर्षे डेट केले होते.
Year Ender 2024 कमी बजेटमध्ये बनवलेले 5 चित्रपट, ज्यांनी यावर्षी चांगलीच धमाल केली
Year Ender 2024: या वर्षी अनेक बिग बजेट चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले. या यादीत स्त्री 2, 'कंगुवा', 'देवरा' आणि 'पुष्पा 2' अशी नावे आहेत. असे काही चित्रपट होते ज्यांनी बॉक्स ऑफिसवर धमाका केला. असे काही चित्रपट होते जे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. आता 2024 हे वर्ष संपणार आहे. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला अशा चित्रपटांबद्दल सांगणार आहोत ज्यांचे बजेट खूपच कमी होते पण ते छोटे पॅकेट बॉक्स ऑफिसवर मोठा बॉम्ब ठरले. एवढेच नाही तर ओटीटी प्लॅटफॉर्मवरही या चित्रपटांना खूप पसंती मिळाली. पाहूया संपूर्ण यादी...
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
Christmas 2024: सांताक्लॉजचे गाव लॅपलँड
Foreign Tourism : डिसेंबर लागला असून डिसेंबर म्हणजे गुलाबी थंडी होय. तसेच या गुलाबी थंडीच्या डिसेंबर मध्ये लहान मुलांचा आवडता सण ख्रिसमस येतो. ख्रिसमस हा 25 डिसेंबरला आहे. तसेच मुलांना सांताक्लॉज सर्वात जास्त आवडतात. जर तुम्ही मुलांना सांताक्लॉजच्या गावी फिरायला नेले तर ते त्यांच्यासाठी स्वप्नासारखे असेल. ख्रिसमसच्या वेळी सांताक्लॉज जिथे राहत असत तिथे मुलांना भेट देण्याची नक्कीच घेऊन जा. या करिता आज आपण पाहणार आहोत सांताक्लॉजचे गाव, तर चला जाणून घेऊ या.
Border 2 Release Date:सनी देओलचा 'बॉर्डर 2' या दिवशी रिलीज होणार
बॉलीवूड अभिनेता सनी देओलच्या पुढच्या 'बॉर्डर 2' या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. जे आता संपले आहे. बॉर्डर 2 बॉक्स ऑफिसवर कधी धडकणार हे चाहत्यांना स्पष्ट झाले आहे. निर्मात्यांनी असेही सांगितले की चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे
चेंगराचेंगरी प्रकरणी हैदराबाद पोलिसांनी 'अल्लू अर्जुन'ला पाठवले समन्स
पुष्पा 2' अभिनेता अल्लू अर्जुनचा त्रास अद्याप कमी होताना दिसत नाही. पुष्पा 2 च्या प्रीमियरच्या वेळी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीपासून हा सुपरस्टार वादात सापडला आहे. आता संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणी अभिनेत्याला हैदराबाद पोलिसांनी मंगळवारी (24 डिसेंबर) चौकशीसाठी बोलावले आहे
राजकारणात ही मान-अपमान, 'संगीत मानापमान'च्या ट्रेलर लॉन्चप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी मजेदार गोष्टी शेअर केल्या
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी संगीत मानापमान या मराठी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. तसेच त्यांनी अत्यंत मजेदार पद्दतीत राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीची चित्रपटाच्या शीर्षकाशी तुलना केली.
प्रसिद्ध गायक शान यांच्या मुंबईतील निवासी इमारतीला भीषण आग
Bollywood News: प्रसिद्ध गायक शानच्या निवासी इमारतीला आग लागली. प्रसिद्ध बॉलिवूड गायक शानच्या मुंबईतील निवासी इमारतीला मंगळवारी पहाटे भीषण आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. या घटनेत अजून कोणीही जखमी झाल्याची बातमी समोर आली नाही.