गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: मंगळवार, 9 मार्च 2021 (09:25 IST)

बायकोचे रूप .

बायको नवऱ्याशी बोलताना 
अहो -ऐकलंत का ? 
तुम्हाला माहीत आहे की आमच्या गावात 
सर्वात पहिला रेडिओ माझ्या बाबांनी आणला होता.
नवरा- अरे !आपल्या आईसाठी म्हणजे माझ्या सासूबाईंबद्दल असे बोलायचे नाही. 
बायकोने तिचे चांगलेच रूप नवऱ्याला दाखविले.