बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शनिवार, 2 ऑक्टोबर 2021 (18:36 IST)

काटकसरीने घर चालवणारी मुलगी

मुलाकडील :-आम्हाला काटकसरीने 
घर चालवणारी मुलगी हवी.           
मुलीकडील ;--आमची मुलगी पण तशीच आहे. 
शेजाऱ्याने दारावर टांगलेल्या लिंबूचे 
ती सरबत करते व मिरच्यांची चटणी करते.