रविवार, 19 मे 2024
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
ज्योतिष 2021
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
मनोरंजन
हास्यकट्टा
स्त्री-पुरुष
Written By
Last Modified:
शनिवार, 28 ऑगस्ट 2021 (08:47 IST)
संबंधित माहिती
गण्याच्या बायकोनं कमालच केली
कोरोनाची लाट आणि सासूची शिकवणी
साली शिवायचं केळं द्या
दुकानदाराची युक्ती
किचन मध्ये काय काय येतं
विषय मीच आहे
एक मित्र आपल्या मित्र दामूला बोलत असतो
मित्र: अरे किती वेळा पासून फोन करतोय,
तू फोन का उचलत नव्हता?
दामू -(बारीक आवाजात )लेक्चर सुरु आहे
मित्र- कुठे ?विषय काय?
दामू -लेक्चर घरीच आहे
आणि विषय मीच आहे.
ताबडतोब फोन कट झाला.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे धार्मिक आणि तीर्थक्षेत्र आहे. इथे भारतीय धर्माची बरीच स्मारके, देऊळ आणि पावित्र्य स्थळे आहेत. चला जाणून घेऊ या थोडक्यात माहिती.
कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि दक्षिण काशी म्हणून समजले जाते. श्री कुणकेश्वर मंदिराचे वैशिष्ट्यपूर्ण
सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, उदयपूर, जैसलमेर, जोधपूर अशा शहरांची सैर केली जाते. मात्र याराज्यात सुंदर आणि नयनरम्य अशी बरीच ठिकाणं आहेत. त्यापैकी एक ठिकाण म्हणजे बूंदी.
पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण भारतातल्या सर्व पर्यटकांचे हे आवडते सहलीचे ठिकाण आहे. घनदाट उष्णकटिबंधाच्या जंगलामधून पलरुवीला जाणे हा मंत्रमुग्ध करणारा अनुभव आहे.
रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या शहराला मुख्यत्वेकरून दोन गोष्टींसाठी ओळखले जाते पहिले म्हणजे श्री. रामनाथ स्वामी मंदिर, जे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि दुसरे श्री एपीजे अब्दुल कलाम यांच्या सारख्या एक उत्कृष्ट वैज्ञानिकाची जन्मभूमी म्हणून. रामेश्वरमला हे शहर जवळील गावास पांबन या सागरी सेतू मुळे जोडले गेले आहे.
व्हिडिओ
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
महाराष्ट्रात मतदान करण्यापूर्वी शाहरुख खानने लोकांना मतदान करण्याचे आवाहन केले
लोकसभा निवडणूक 2024: सध्या देशात लोकसभा निवडणुका सुरू आहेत. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे. मतदानासाठी सातत्याने लोकांना जागरूक केले जात आहे. आता शाहरुखनेही लोकांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले आहे.
Sara Ali Khan : सारा अली खान लवकरच अडकणार लग्न बंधनात!
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानबद्दल मोठी बातमी येत आहे. ही अभिनेत्री लवकरच लग्न बंधनात अडकणार असे बोलले जात आहे. साराच्या बाबत एक पोस्ट समोर आली असून त्यात तिची एंगेजमेंट आणि लग्नाची माहिती दिलेली आहे.
आलियाच्या आईला आला स्कॅमचा फोन, पैसे उकळण्याचा प्रयत्न
या हायटेक जगात फसवणूक करणाऱ्या गुन्हेगारांनीही स्वतःला अपग्रेड केले आहे. रोज नवनवीन युक्त्या वापरून ते लोकांची शिकार करत असतात. तंत्रज्ञान प्रगत झाल्यामुळे सायबर गुन्ह्यांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. रोज नवनवीन फसवणुकीच्या घटना घडत आहेत.
उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही कुटुंबासोबत प्रवास करण्याचा विचार करत असाल तर ही ठिकाणे सर्वोत्तम आहेत
मे महिना येताच प्रत्येकजण उष्णतेपासून आराम मिळवण्यासाठी थंड ठिकाणांच्या शोधात लागतो. भारतात उन्हाळ्यात कुठे भेट द्यायची किंवा सर्वोत्तम ठिकाणे कोणती हे अनेकांना प्रश्न असतात. चला तर मग आज तुमच्या या प्रश्नांची उत्तरे देऊ या, देशात उन्हाळ्यासाठी चांगली ठिकाणे कुठे आहेत.
प्रसिद्ध अभिनेत्याने पत्नीच्या आठवणीत केली आत्महत्या, अपघातात झाला होता पत्नीचा मृत्यू
प्रसिद्ध अभिनेता' आणि 'त्रिनयानी' चे चंद्रकांत यांनी आत्महत्या केली आहे. फिल्म इंडट्रीमधून एक दुःखद घटना समोर आली आहे. प्रसिद्ध तेलगू अभिनेता आणि 'त्रिनयानी' चे चंद्रकांत यांनी आत्महत्या केली आहे. एक्टर अलकापुर मध्ये मृत अवस्थेत आढळले आहे. काही दिवसांपूर्वी चंद्रकांत यांची पत्नी पवित्रा जयराम यांचा कार अपघातात मृत्यू झाला होता.