गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. स्त्री-पुरुष
Written By
Last Modified: शनिवार, 13 मार्च 2021 (22:17 IST)

तणावात असताना काय करतो

मंग्या ला डॉक्टर विचारतात
डॉक्टर -मंग्या तू तणावात असल्यावर काय करतो ? 
मंग्या - मी, देऊळात जातो.
डॉक्टर -अरे वा ! तिथे ध्यान लावतो?
मंग्या -अहो, नाही हो डॉक्टर मी लोकांच्या चपला मिसळून देतो.
डॉक्टर- मग या मुळे तुझा तणाव कसा कमी होतो, 
मंग्या -काही नाही त्यांना तणावात बघून आपोआप माझा तणाव कमी होतो.