शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: शनिवार, 23 एप्रिल 2022 (16:06 IST)

पुस्तक दिवस निमित्त : सर्वच विषयांची ते असे गुरुकिल्ली

पुस्तकं रूपे, त्याने तो वाढविला,
काय काय आहे त्यात साठविले,
माहिती स्वरूपे ते आत दडलेले,
सर्वच विषयांची ते  असे गुरुकिल्ली,
मानवंदना त्यांना ज्यांनी ते लिहिली,
नानाविध भाषे,ने समृद्ध भांडार,
वाचताच पुस्तकं समजतो व्यवहार,
घेता येतो पर्यटनाचा आनंद घरी,
कित्ती गुणांची असें ही शिदोरी,
मित्र असा की साथ कदापी न सोडी,
लागो सर्वां वाचनाची अवीट गोडी!
...अश्विनी थत्ते