शनिवार, 3 डिसेंबर 2022
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी लेखक
Written By वेबदुनिया|

शिक्षकांविषयी ते म्हणतात...

शिकविणे ही काही लुप्त झालेली कला नाहीये. पण लुप्तप्राय झालेली परंपरा मात्र नक्कीच आहे.
- जॅकस बारजन

चांगले शिक्षक अमुल्य असतात. पण वाईट शिक्षकांची किंमत जास्त असते.
- बॉब टेलबर्ट

ज्ञान आपली खूण निर्माण करते. त्याचा प्रसार एकाकडून दुसऱ्याकडे होतो. त्याचप्रमाणे विद्यार्थी हा एखाद्या भांडाराप्रमाणे असतो. त्यात आपण आपले अमुल्य विचार साठवू शकतो.
- युजेन पी बर्टीन

सामान्य शिक्षक फक्त सांगतात. चांगले शिक्षक स्पष्टीकरण देतात. आणि उत्कृष्ट शिक्षक प्रभावशाली संवाद साधतात.
- विल्यम अर्थर वॉर्ड

शिक्षक म्हणजे तरी काय? ते देत असलेल्या ज्ञानापेक्षा त्यांना जास्त महत्त्व आहे काय?
- कार्ल मेनिंजर

सोने आणि हिऱ्यासारखी चमक, त्याचे महत्त्व त्याच्या दुर्मिळतेत आहे.
- सॅम्युअल जॉन्सन

माझ्या मते मानवाची मुक्ती त्याच्या ज्ञानात आहे.
- जॉर्ज बर्नाड शॉ

शिकवताना त्यापेक्षा दुप्पट ज्ञान मिळवा.
- जोसेफ जोऊबर्ट