गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. शाकाहारी
Written By

क्विक आणि टेस्टी डिनरचा विचार करताय, तर ट्राय करा व्हेज पुलाव

अनेक महिलांना हा प्रश्न पडतो की रात्रीच्या जेवणामध्ये काय बनवावे? कारण सर्वांच्या अवधी या विभिन्न असतात. तर चला आज आपण बनवणार आहोत चविष्ट आणि झटपट बनणारी रेसिपी जी लहान पासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल. तर लिहून घ्या व्हेज पुलाव रेसिपी. 
 
साहित्य-
बासमती तांदूळ 
गाजर 
मटार 
बीन्स 
कांदा 
टोमॅटो 
आले-लसूण पेस्ट 
हळद 
गरम मसाला 
मीठ 
तेल 
जिरे 
पाणी 
 
कृती-
पुलाव बनवण्यासाठी तांदूळ धुवून घ्या. व 10 मिनिट भिजवून ठेवा. आता एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवा व त्यामध्ये जिरे घालावे. तसेच नंतर कांदा घालावा. कांद्याला गोल्डन कलर येईपर्यंत परतवा. नंतर आले लसूण पेस्ट घालावी. व टोमॅटो, हळद, मीठ घालावे व हे परतवा. आता यामध्ये काही मिक्स भाज्या घालाव्या व 3-4 मिनिट शिजवा. यानंतर तांदूळ घालून परतवा. तसेच यामध्ये पाणी घालून झाकण जेवावे व मध्यम गॅस वर शिजवावे. भट शिजल्यानंतर गरम मसाला घालावा व गरम सर्व्ह करा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik