शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 24 जुलै 2021 (20:19 IST)

मुंबईच्या वरळीतील एका निर्माणाधीन इमारतीत लिफ्ट कोसळली, 4 जणांचा मृत्यू 1 जखमी

मुंबईतील वरळी येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत लिफ्ट कोसळल्याने चार जण ठार आणि एक जखमी. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) यांनी ही माहिती दिली.