CDS जनरल बिपीन रावत आणि पत्नी मधुलिका यांच्यावर शुक्रवारी अंत्यसंस्कार होणार

Last Modified बुधवार, 8 डिसेंबर 2021 (23:49 IST)
देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा तामिळनाडूतील कुन्नूर येथे अपघात झाला आहे. हेलिकॉप्टर

कोसळल्यानंतर त्याला आग लागली. या अपघातात विमानातील एकूण 14 जणांपैकी 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. विंग कमांडर पृथ्वी सिंग हे हेलिकॉप्टर चालवत असताना अपघात झाला. मृतांचे मृतदेह इतके जळाले आहेत, त्यांची ओळख पटवणे शक्य नाही. अशा परिस्थितीत डीएनए चाचणीद्वारेच मृतदेहांची ओळख पटू शकते. या हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह एकूण 14 जण होते. अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे हवाई दलाने म्हटले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्या संसदेत या घटनेवर निवेदन देणार आहेत. तत्पूर्वी आज ते जनरल बिपिन रावत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. दरम्यान, जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीवर शुक्रवारी दिल्ली कॅन्टमध्ये अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मिळाली आहे.त्यांच्यासोबत शहीद झालेल्या अन्य 11 लष्करी अधिकाऱ्यांवर दिल्ली कॅंटमध्येच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या सर्वांचे मृतदेह गुरुवारी कुन्नूरहून दिल्लीत आणण्यात येणार आहेत



यावर अधिक वाचा :

महाराष्ट्र बेरोजगरी भत्ता मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा ...

महाराष्ट्र बेरोजगरी भत्ता मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा Maharashtra Berojgari Bhatta
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेच्या माध्यमातून राज्यातील सर्व बेरोजगार सुशिक्षित ...

वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिरेटरवरील रुग्णाचा मृत्यू?

वीज पुरवठा खंडित झाल्याने व्हेंटिरेटरवरील रुग्णाचा मृत्यू?
करविर तालुक्यातील उचगाव येथील ओेमेश काळे यांना घरातच व्हेंटिलेटर लावले होते. पण वीज ...

राज्यसभा निवडणूक 2022 : भाजपानं महाराष्ट्रात केडरपेक्षा ...

राज्यसभा निवडणूक 2022 : भाजपानं महाराष्ट्रात केडरपेक्षा बाहेरुन आलेल्यांना संधी का दिली?
परप्रांतीय उमेदवाराला महाराष्ट्रातली राज्यसभेची जागा दिली म्हणून कॉंग्रेस पक्षांतर्गत आणि ...

लॉर्ड्स स्टेडिअममध्ये मॅच थांबवली, लॉर्ड्सच्या कॉमेंट्री ...

लॉर्ड्स स्टेडिअममध्ये मॅच थांबवली, लॉर्ड्सच्या कॉमेंट्री बॉक्सला शेन वॉर्न या नावाने ओळखले जाईल
क्रिकेटचा मक्का म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील ...

मुंबईत आजपासून दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती ...

मुंबईत आजपासून  दुचाकीवर मागे बसणाऱ्यालाही हेल्मेटसक्ती झाली सुरु; नियम तोडला तर इतका दंड
मुंबई पोलिसांनी हेल्मेट वापरासंबंधी नवी नियमावली जारी केली असून आता केवळ दुचाकीचालकच ...

Udaipur Kanhaiya Lal Murder : कन्हैयाच्या हत्येविरोधात ...

Udaipur Kanhaiya Lal Murder : कन्हैयाच्या हत्येविरोधात राजसमंदमध्ये हिंसाचार, पोलीस कर्मचारी गंभीर जखमी
उदयपूर कन्हैया लाल मर्डर : राजस्थानच्या उदयपूरमध्ये मंगळवारी कन्हैयालाल नावाच्या एका ...

पावसाळ्यातील आपत्ती टाळण्यासाठी…मार्गदर्शक सूचना( विशेष लेख ...

पावसाळ्यातील आपत्ती टाळण्यासाठी…मार्गदर्शक सूचना( विशेष लेख )
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, भारत सरकार, नवी दिल्ली यांच्याकडून नागरी/शहरी पूर ...

Assam Floods:आसाम मध्ये पुराचा हाहाकार, 108 लोकांचा मृत्यू, ...

Assam Floods:आसाम मध्ये पुराचा हाहाकार, 108 लोकांचा मृत्यू, 54 लाखांहून अधिक प्रभावित
आसाममधील अनेक जिल्ह्यांमध्ये पुरामुळे मोठी हानी झाली आहे. राज्यात आणखी सात जणांना आपला ...

राजस्थानमध्ये युवकाची गळा चिरून हत्या, व्हीडिओ व्हायरल, ...

राजस्थानमध्ये युवकाची गळा चिरून हत्या, व्हीडिओ व्हायरल, उदयपूरमध्ये तणाव
राजस्थानमध्ये एका युवकाची गळा कापून हत्या केल्याची घटना झाल्यावर वातावरण तणावपूर्ण झालं ...

राजस्थानमध्ये युवकाची गळा चिरून हत्या, व्हीडिओ व्हायरल, ...

राजस्थानमध्ये युवकाची गळा चिरून हत्या, व्हीडिओ व्हायरल, उदयपूरमध्ये तणाव
राजस्थानमध्ये एका युवकाची गळा कापून हत्या केल्याची घटना झाल्यावर वातावरण तणावपूर्ण झालं ...