गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : मंगळवार, 12 सप्टेंबर 2017 (15:21 IST)

हनीप्रीतचा मोबाईल नंबर व्हायरल

डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम बलात्कार प्रकरणी जेलमध्ये रवानगी झाली असली तरीत्याची मानलेली कथित मुलगी हनीप्रीत इंसा फरार आहे. तपास यंत्रणा हनीप्रीतला शोधत आहे.दुसरीकडे  सोशल मीडियावर तिचा एक मोबाईल नंबर व्हायरल झाला आहे. त्या कथित क्रमांकावरलोक फोन करत असून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या हा फोन स्विचड ऑफ आहे. 
 
याशिवाय फिल्म आणि टेलिव्हीजन दिग्दर्शकांची संस्था आयएफटीडीएने गुरमीत आणि हनीप्रीत यांचीसदस्यता रद्द केली. ते सर्टीफिकेट आता मीडिया व्हायरल होत आहे. या सर्टीफिकेटवर हनीप्रीतचामोबाईल नंबरही आहे. या क्रमांकाच्या व्हॉटसअॅपवर स्टेटसमध्ये राम रहीमचा फोटो आहे. फोटोमध्येराम रहीम बाईकवर बसला आहे. तसेच हनीप्रीतने व्हॉट्सअॅप स्टेटस at School असे ठेवले आहे.