बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020 (10:59 IST)

MP मध्ये 10 वाजेपर्यंत 11% पेक्षा जास्त मतदान, ग्वाल्हेरमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मतदान केले

मतदान हा लोकशाहीचा आत्मा आहे, यामुळे लोकशाही मजबूत होते. आपल्या सर्व आकांक्षा पूर्ण करु शकतील असे सरकार निवडण्यासाठी तुम्ही सर्वांनी मतदान केले पाहिजे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान
 
ग्वाल्हेरः भाजपा नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान केले
 
मध्य प्रदेश पोटनिवडणुकीत सकाळी 10 वाजेपर्यंत 11.48% मतदान झाले. राज्यातील 28 जागांसाठी मतदान सुरू आहे.
 
शेवटच्या एक तासामध्ये कोविड – 19 रूग्ण आणि संशयित रुग्ण मतदान करतील. राज्यातील 28 विधानसभा जागांवर एकूण 63.67 मतदार आहेत, जे 12 मंत्र्यांसह एकूण 355 उमेदवारांचे भवितव्य ठरवतील.