गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

जाणनू घ्या मनोहर पर्रिकर यांच्या पश्चाताप पत्राचे व्हायरल सत्य

पणजी- सोमवारपासून गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यावर उपचाराचा दूसरा चरण सुरु झाला असला त्यापूर्वीच त्यांच्या नावाने सोशल मीडियावर एक पत्र खूप व्हायरल होत आहे. हे पत्र स्वत: मुख्यमंत्र्यांनी लिहिल्याचे सांगण्यात येत आहे आणि यात पश्चाताप आणि आत्मनिरीक्षणसंबंधी गोष्टी मांडण्यात आल्या आहेत. 
 
या प्रकरणी मुख्‍यमंत्री कार्यालयाप्रमाणे हे प्रमाणिक नसून खोड आहे. मुख्यमंत्र्यांनी लिहिलेले संदेश डायरेक्ट किंवा त्यांच्या वेरिफाइड सोशल मीडिया हँडलद्वारे प्रेषित करण्यात येतं. हे पत्र अफवा असून 2011 मध्ये अॅप्पलच्या सह-संस्थापकाच्या मृत्यूनंतर तयार केलेले आहेत.  
 
यात चिंतनशील आणि पश्चातापसंबंधी वर्णन केले गेले आहे. स्वत: मुख्यमंत्र्यांनी या अफवांपासून दूर राहण्याची सल्ला दिली आहे. मुख्यमंत्रीचे आरोग्यावर बोलत राज्य विधान सभा अध्यक्ष प्रमोद सावंत यांनी म्हटले की पर्रिकर यांचे तीन दिवस ट्रीटमेंट चालेल तत्पश्चात दोन आठवड्यानंतर त्यांना सुट्टी देण्यात येईल. तेव्हा ते गोव्याला परततील. रविवारी सीएमओ गोवा फेसबुक पेजवरुन पर्रिकर यांच्या आरोग्याबद्दल सुरु असलेल्या अफवा खारीज करण्यात आल्या होत्या.
 
उल्लेखनीय आहे की कि मनोहर पर्रिकर यांना पोटदुखीमुळे 15 फेब्रुवारीला मुंबईच्या लीलावती रुग्णालयात भरती केले गेले होते. नंतर त्यांना न्यूयॉर्क आरोग्य सुविधा मध्ये शिफ्ट करण्यात आले. त्यांच्यावर अॅडव्हान्स स्टेजच्या पॅनक्रियाटिक कँसरचा उपचार सुरु असून सीएमओप्रमाणे पर्रिकर उपचारादरम्यान सकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत.