गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 24 जानेवारी 2023 (20:12 IST)

लखनौच्या हजरतगंजमध्ये इमारत कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

building
लखनौ. हजरतगंज परिसरात निवासी इमारत कोसळल्याचे वृत्त आहे. वृत्तानुसार, ढिगाऱ्याखाली अनेक लोक दबले गेल्याची भीती आहे. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या संपूर्ण घटनेची दखल घेतली आहे. घटनास्थळी एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
 
वृत्तानुसार भूकंपामुळे इमारत कोसळण्याची शक्यता आहे.उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांनी सांगितले की, या दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. (प्रतिकात्मक फोटो)