1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : बुधवार, 31 ऑगस्ट 2022 (18:00 IST)

Sonia Gandhi Mother Passed Away: सोनिया गांधी यांच्या आईचे निधन, इटलीत अंत्यसंस्कार

Sonia Gandhi Mother Passed Away:काँग्रेसच्या दिग्गज नेत्या सोनिया गांधी यांच्या आईचे निधन झाल्याची मोठी बातमी सध्या समोर येत आहे, ज्याची माहिती काँग्रेसचे प्रभारी महासचिव जयराम नरेश यांनी ट्विट करून दिली आहे.
jairam ramesh
असे ट्विटमध्ये म्हटले आहे
काँग्रेसचे प्रभारी सरचिटणीस जयराम रमेश यांनी ट्विट केले की, "श्रीमती सोनिया गांधी यांच्या आई श्रीमती पाओला माइनो यांचे शनिवारी, 27 ऑगस्ट 2022 रोजी इटलीतील त्यांच्या घरी निधन झाले. काल (30 ऑगस्ट) अंतिम संस्कार झाले. काही दिवसांपूर्वी सोनिया गांधी यांच्यासह राहुल गांधी आणि प्रियंका गांधी इटलीच्या परदेश दौऱ्यावर गेले होते.