भीषण अपघात: धनबादमध्ये अनियंत्रित कार नदीत कोसळली, महिला आणि मुलांसह पाच जणांचा मृत्यू

accident
Last Modified मंगळवार, 23 नोव्हेंबर 2021 (12:24 IST)
सोमवारी रात्री उशिरा एक कार रांचीहून धनबादकडे जात असताना कारचा वेग जास्त असल्याने चालकाचा कारवरील नियंत्रण सुटून कार नदीत कोसळली .
झारखंडमधील धनबादमध्ये भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात असलेली कार नदीत कोसळली, त्यात पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री उशिरा एक कार रांचीहून धनबादकडे जात असताना कारचा वेग जास्त असल्याने चालकाचा ताबा कार वरून सुटला आणि कार नदीत कोसळून पाच जण ठार झाले .स्थानिक लोकांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी

पाठवले आहेत.



यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

रुग्णाच्या किडनीतून 206 स्टोन काढले

रुग्णाच्या किडनीतून 206 स्टोन काढले
हैदराबादमधील अवेअर ग्लेनेगल्स ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या रुग्णाच्या मूत्रपिंडातून ...

Delhi Ration Doorstep Delivery:दिल्ली उच्च न्यायालयाने आप ...

Delhi Ration Doorstep Delivery:दिल्ली उच्च न्यायालयाने आप सरकारची 'मुख्यमंत्री घरोघरी रेशन योजना' रद्द केली
दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल सरकारला मोठा दणका दिला आहे. डीलर युनियनच्या ...

नवी दिल्ली: बवाना येथील एका थिनरच्या कारखान्याला भीषण आग ...

नवी दिल्ली: बवाना येथील एका थिनरच्या कारखान्याला भीषण आग लागली
दिल्लीतील आगीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. दिल्लीतील बवाना भागातील एका पातळ ...

जाणून घ्या कोणते प्रकरण आहे ज्यात नवज्योत सिंग सिद्धू यांना ...

जाणून घ्या कोणते प्रकरण आहे ज्यात नवज्योत सिंग सिद्धू यांना तुरुंगवास भोगावा लागला
माजी भारतीय क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांना देशाच्या सर्वोच्च ...

रोड रेज प्रकरणी नवज्योतसिंग सिद्धू यांना एक वर्षाची शिक्षा

रोड रेज प्रकरणी नवज्योतसिंग सिद्धू यांना एक वर्षाची शिक्षा
पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांना एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ...