रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. आयटी
  3. मोबाईल
Written By
Last Updated :नवी दिल्ली , शुक्रवार, 4 जानेवारी 2019 (18:53 IST)

फक्त 101 रुपयांमध्ये विकत घ्या Vivo स्मार्टफोन, नवीन वर्षाचा सर्वात जबरदस्त ऑफर

नवीन वर्षात कंपनीने जबरदस्त ऑफर दिले आहे. जर तुम्हाला फोन विकत घ्यायचे असेल तर फक्त 101 रुपये देऊन वीवोचा स्मार्टफोन विकत घेऊ शकता. कंपनीने वीवो नेक्स, वीवो V11, वीवो V11 प्रो आणि वीवो Y95 समेत आपले बरेच स्मार्टफोनसाठी एक्सक्लूसिव ऑफर दिले आहेत. ऑफरचे नाव आहे 'न्यू फोन, न्यू यू'. या ऑफरमध्ये 101 रुपयांचे डाउनपेमेंट देऊन तुम्ही 6 महिन्यांच्या EMI वर स्मार्टफोनची खरेदी करू शकता. 
 
काय आहे ऑफरमध्ये खास?
हे ऑफर फक्त ऑफलाईन स्टोअरचे आहे, जेथून तुम्ही वीवोचा कुठला ही फोन घेऊ शकता. ऑफर 31 जानेवारी, 2019 पर्यंत चालणार आहे. या ऑफरमध्ये 10 हजार रुपये किंवा यापेक्षा जास्त किमतीचा फोन तुम्ही विकत घेऊ शकता. तुमची जी काही EMI असेल की 6 महिन्यांची असेल.   
 
किंमत पूर्ण, सुरुवातीचा ऑफर स्वस्त  
ऐकून ऑफर असा आहे की तुम्हाला स्मार्टफोनची पूर्ण किंमत द्यावी लागणार आहे. फायदा फक्त असा आहे की सुरुवातीत फक्त 100 रुपये देऊन बाकीचे पैसे तुम्ही हफ्त्यात देऊ शकता.