रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

पोटनिवडणुकांचे निकाल अपडेट

पालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीचा फैसला आज होणार असून देशात अन्य ठिकाणीतील लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकांचे निकाल अपडेट बघा:
 
पालघरमध्ये भाजपची आघाडी कायम
शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर
बविआ तिसऱ्या क्रमांकावर    
भंडारा गोंदीया मध्ये एनसीपी पुढे
 
कैरानामध्ये भाजपला धक्का