संजय राऊत यांचं सूचक ट्विट, शायरीतून केली टीका

sanjay raut
Last Modified सोमवार, 8 फेब्रुवारी 2021 (16:41 IST)
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केलंय. गृहमंत्री अमित शाह काल सिंधुदुर्गात होते. त्यावेळी त्यांनी बाळासाहेब गेले आणि शिवसेनेनं सिद्धांत बुडवले, अशी टीका केली होती. त्यावर आता संजय राऊतांनी ट्विट करून टीका केलीय. तुफान ज्यादा हो तो, कश्तियां डूब जाती है...और घमंड ज्यादा हो तो हस्तियाँ डूब जाती है अशी शायरी त्यांनी ट्विट केलंय.
संजय राऊत यांनी राज्यसभेत भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. गेल्या सहा वर्षांपासून खोट्यालाही खरे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे असेच चालले आहे. पत्रकार राजदीप सरदेसाई, काँग्रेस नेते शशी थरुर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येतो.
जो खरं बोलतो किंवा लिहितो त्याला गद्दार, देशद्रोही संबोधलं जाते. जो सरकारला प्रश्न विचारतो, त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा ठोकला जातो. पद्म पुरस्कार विजेते राजदीप सरदेसाई, काँग्रेस नेते शशी थरूर, दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनावर लिहिणारे पत्रकार मनजीत सिंह आणि अशा अनेक लेखक, पत्रकारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे संजय राऊत यांनी राज्यसभेत सांगितले.


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या ...

पुन्हा एखादा अजित पवार होणार नाही याची काळजी घ्या :या नेत्यांचे मोठं विधान
मुसलमानांनी सावध राहायला पाहिजे. इथल्या आंबेडकरी चळवळीने सावध राहील पाहिजे. मग अखिलेश ...

धक्कादायक ! चार राज्यांत परदेशातून आलेले 30 प्रवासी ...

धक्कादायक ! चार राज्यांत परदेशातून आलेले 30 प्रवासी कोविड-19 पॉझिटिव्ह
जगातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन प्रकाराची लागण झालेले रुग्ण आढळून येत ...

राज्यातील उद्योग बाहेर जाणार नाहीत – उद्योगमंत्री सुभाष ...

राज्यातील उद्योग बाहेर जाणार नाहीत – उद्योगमंत्री सुभाष देसाई
देशातील उद्योजकांची पहिली पसंती ही महाराष्ट्र राज्याला आहे. राज्यात असलेल्या उद्योगस्नेही ...

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी

पोलिसांकडून महिलेकडे शरीरसुखाची मागणी
महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामध्ये आता आणखी एक भर पडली ...

आश्चर्यकारक ; फुफ्फुसात अडकलेली शिट्टी काढून डॉक्टरांनी ...

आश्चर्यकारक ; फुफ्फुसात अडकलेली शिट्टी काढून डॉक्टरांनी वाचवला 12 वर्षांच्या चिमुरड्याचा जीव
पश्चिम बंगालमधील एसएसकेएम रुग्णालयात 12 वर्षीय रेहानच्या फुफ्फुसात अडकलेली सीटी काढून ...