बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 5 जानेवारी 2019 (16:35 IST)

१२ व्या मजल्यावरून उडी मारून तरुणीची आत्महत्या

ठाण्यात कोलशेत परिसरातील एव्हरेस्ट सोसायटीमध्ये ग्लोरी इमारतीच्या  राहणाऱ्या एका तरुणीने १२ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटनी घडली आहे. शर्मिष्ठा सोम (२७) असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे. सुष्मिता ही ठाणे- मुंबईतील प्रख्यात त्वचारोग तज्ज्ञ डॉ. कावेरी सोम यांची मुलगी आहे. तिच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी मानसिक तणावामुळे तिने हे पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे. अभ्यास न झाल्यामुळे तणावाखाली शर्मिष्ठाने आत्महत्या केल्याचं सांगितलं जातंय. शर्मिष्ठाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.