बारामतीत कोरोनाचे भयावह दृश्य, बेड नसल्यामुळे खुर्चीवरच उपचार

सोमवार,एप्रिल 12, 2021
मध्यवर्ती कारागृहात पुन्हा करोनाचा शिरकाव झाला असून, कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे. कारागृहात बंदी असलेल्या फाशीच्या कैद्यांसह नऊ जणांना करोनाची बाधा झाली आहे. यात एका तुरुंग रक्षकाचाही समावेश आहे.
करोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा जाणवत असल्याने महाराष्ट्रातील लसीकरण मोहीम प्रभावित झाली असली तरी लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र
महाराष्ट्रात आगामी काही दिवसांत पूर्ण लॉकडॉऊन लागू करण्यासंदर्भात आज (11 एप्रिल) महत्त्वाची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कोव्हिड टास्क फोर्स समिती यांच्यात ही बैठक होणार असून चर्चेनंतर लॉकडॉऊनसंदर्भातील अंतिम निर्णय घेतला जाण्याची ...
आपल्या आईच्या मृत्यूची बातमी ऐकून अजय मून यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. आईला निरोप देण्याचीही त्यांनी तयारी सुरू केली. मृतदेह समोर आल्यावर ते भावनाविवश झाले आणि आपल्या आईचे अंत्यदर्शन घेण्याची ईच्छा त्यांनी बोलून दाखवली.
वसई येथे किंडर अ‍ॅपवरून सेक्स रॅकेट चालवणाऱ्या मॅकेनिकल इंजिनिअर आणि त्याच्या गर्लफ्रेंडला अनैतिक मानवी वाहतूक शाखेने अटक केली आहे. या हायप्रोफाईल रॅकेटमधील ४ पीडित मुलींची पोलिसांनी सुटका केली आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना साधेपणाने अभिवादन करण्याचे आवाहन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. जयंती उत्साहात आणि प्रथा परंपरेनुसार शासन स्तरावरही साजरी करण्यात येईल. मात्र, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव ...
मुंबई - देशामध्ये रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा असताना सुरतमधील भाजपाच्या कार्यालयात हेच औषध मोफत वाटले जात आहे हे राजकारण नाही तर काय आहे? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
“क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांनी देशात स्त्रीशिक्षणाचा पाया रचला. स्त्रियांना शिक्षणाची दारं खुली करुन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणलं. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्पृश्यता, जातीभेद, धर्मांधतेसारख्या अनिष्ठ चाली-रितींविरुद्ध विचारांचा लढा ...
गेल्या काही दिवसांपासून राज्यात रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनचा तुटवडा काही भागांमध्ये जाणवू लागल्याची तक्रार केली जात आहे. करोनाच्या रुग्णांची संख्या वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची मागणी वाढल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे काही भागांमध्ये ऑक्सिजनची ...
राज्यात सोमवार ते शुक्रवार कडक निर्बंध असून शनिवार आणि रविवारी म्हणजेच विकेंडला लॉकडाऊन करण्यात आला आहे. मात्र, आता कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पूर्ण लॉकडाऊनला पर्याय दिसत नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत म्हटले. परंतु, ...
नागपूरच्या अमरावती रोडवरील वाडी येथील 'वेल-ट्रीट' या हॉस्पिटलला लागलेल्या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मिनी कोव्हिड हॉस्पिटल असणाऱ्या 'वेल ट्रीट' हॉस्पिटलच्या ICU ला आग लागली. त्यात तीन पुरुष आणि एका महिला रुग्णाचा मृत्यू झाल्याची ...
मुंबई: ॲट्रॉसिटी कायदातील एका कलमाचा गैरवाजवी अर्थ लावून दिनांक 5 एप्रिल 2021 रोजी मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे हा कायदा कमकुवत झाला आहे. त्याचा गैरवापर होण्याची भीती असल्याने या निर्णयाचे पुनरावलोकन होणे आवश्यक असल्याचे मत अखिल ...
ठक्कर डोम येथे ३५० बेड्सच्या कोविड केअर सेंटरची पुनर्निमिती ही महानगरपालिका व क्रेडाई संस्थेने केलेली अत्यंत दर्जेदार आरोग्य
राज्य सरकारने लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यास लोकं आणि मी ऐकणार नाही. उद्यापासून लॉकडाऊन उठला पाहिजे. त्यानंतरही शासनाने
राज्यात कोरोना रुग्णाचे उद्रेक होत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. शहरासह ग्रामीण
बारामती- प्रशासनाने अनेक उपाययोजना करूनही बारामती शहर आणि तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत हलगर्जीपणा करु नका. कोरोनाची साखळी तोडली तरच अनेकांचे जीव वाचणार आहेत. त्यामुळे हा ...
‘ब्रेक द चेन’च्या अनुषंगाने राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याच अनुषंगाने मुख्य
सोमवारपासून बारामती शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांच्या
राज्य शासनाने कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आरटीपीसीआर