बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: जकार्ता , सोमवार, 20 ऑगस्ट 2018 (16:40 IST)

इंडोनेशियावर भारतीय महिला हॉकीसंघाचा विजय

येथे सुरू असलेल्या हॉकी स्पर्धेत महिला हॉकी संघाने इंडोनेशियाचा 8-0 असा सहज पराभव करत विजयी आगेकूच नोंदवली असून भारताचा आगामी सामना कझाकस्तान सोबत मंगळवारी होणार आहे.
 
सामन्याच्या सुरूवातीपासून राणी रामपालच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने इंडोनेशियाच्या संघावर वर्चस्व गाजवले.