सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 9 ऑगस्ट 2018 (14:55 IST)

बेबी बंपसोबत टेनिस खेळताना दिसली सानिया मिर्जा

भारतीय टेनिस सुपरस्टार सानिया मिर्जा आता काहीच महिन्यात बाळाला जन्म देणार आहे. सानियाला आपल्या बेबी बंपसोबत शॉपिंग करताना वेग वेगळ्या जागेवर बघण्यात आले आहे. यंदा तिने असे काही केले आहे ज्याची उमेद फक्त तिच्याकडूनच करू शकतो. सानियाने बेबी बंपसोबत टेनिस कोर्टावर बरेच शॉट्स लावले.  
 
सानिया मिर्जाची डिलीवरीमध्ये किमान दोन महिने बाकी आहे. सानिया मिर्जा आपल्या टेनिसला एंज्वॉय करत आहे. सानिया मिर्जाचा टेनिस खेळताना व्हिडिओ सोशल मीडियावर फार वायरल होत आहे. सानियाने आपल्या व्हिडिओच्या पोस्टामध्ये लिहिले आहे की तुम्ही एक टेनिस प्लेयरला कोर्टापासून दूर ठेवू शकता पण एका खेळाडूच्या आतून टेनिस कसे काढू शकता.     
 
टेनिस प्रॅक्टिसच्या वेळेस सानिया आपल्या दमदार हाताने बगैर धावत शॉट्स लावत होती. हा व्हिडिओ बघून सोशल मीडियावर प्रशंसकांनी तिच्या या मोटिवेशनल स्टेपवर फार तारीफ केली आहे.  
सानियाच्या हा व्हिडिओ बघितल्यानंतर एका फॅनने लिहिले, धन्य हो.. सुपर से ऊपर, भगवान आपको खुश रखे।' तसेच एका प्रशंसकाने कमेंट केले, मला नाही वाटत तुझा कोणी आता पराभव करू शकतो. सध्या हा व्हिडिओ बघून तुम्ही जरूर इन्सपायर होऊन जाल.  
 
सांगायचे म्हणजे सानिया मिर्जा पती आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकसबोत ऑक्टोबरमध्ये आपल्या पहिल्या बाळाच्या येण्याची उमेद करत आहे.  (फोटो साभार- इंस्टाग्राम)