बुधवार, 20 मे 2026
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
पत्रिका जुळवणी
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
सण-उत्सव
विठ्ठल
Written By
संबंधित माहिती
Vitthal Abhang कशाला काशी जातो रे बाबा !
Vitthal Abhang Marathi रूप पाहतां लोचनीं
Bolava Vitthal Pahava Vitthal बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल
Majhe Maher Pandhari माझे माहेर पंढरी
Sundar Te Dhyan सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
Vitthal Abhang येग येग विठाबाई
येग येग विठाबाई,
माझे पंढरीचे आई || धृ ||
भीमा आणि चंद्रभागा,
तुझ्या चरणीच्या गंगा || १ ||
इतुक्यासाहित त्यां बा यावे,
माझे रंगणी नाचावे || २ ||
माझा रंग तुझे गुणी,
म्हणे नामयाची जनी || ३ ||
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नवीन
मंगळवारी चुकूनही करू नका या गोष्टी; मान्यता काय सांगते?
मंगळवारी चुकूनही टाळाव्या अशा मुख्य गोष्टी: नखे, केस किंवा दाढी कापू नका मंगळवारी नखे कापणे, केस कापणे किंवा दाढी ट्रिम करणे निषिद्ध मानले जाते. असे केल्याने कर्ज वाढते, आर्थिक स्थिती बिघडते आणि हनुमानजी नाराज होतात अशी मान्यता आहे.
आरती मंगळवारची
चिंतामणी परिपूर्ण देवाधि देव ॥ ब्रह्मांडीं माया ही रचिली त्वां सर्व ॥ प्रपंच सुख दुःख तुझें वैभव ॥ अखिल जन नेणति हा गुह्य भाव ॥१॥ जयदेव जयदेव जय (श्री) मंगलमूर्ति ॥ पुराण पुरुषा तोडी माया ही भ्रांति ॥जयदेव ॥धृ०॥ निगमादिक वर्णिंतां नकळेचि पारु ॥ भक्त जन कृपाळु हा मोरेश्वरु ॥ साघुपरिपालना धरिला अवतारु ॥
अधिकमासात जावयाला वाण का देतात? जाणून घ्या जाळीदार अनारशांची परफेक्ट रेसिपी आणि ३३ संख्येचे महत्त्व!
१. तांदूळ भिजवणे: तांदूळ स्वच्छ धुवून ३ दिवस पाण्यात भिजत ठेवा. रोज सकाळी त्याचे पाणी बदलायला विसरू नका. २. वाळवणे: चौथ्या दिवशी तांदूळ गाळून एका सुती कपड्यावर सावलीत (पंख्याखाली) सुकवून घ्या. तांदूळ पूर्ण कोरडा करायचा नाही, त्यात किंचित ओलसरपणा (दमटपणा) असला पाहिजे. ३. पीठ दळणे: हा दमट तांदूळ मिक्सरवर बारीक दळून घ्या आणि बारीक चाळणीने चाळून घ्या. ४. गूळ मिसळणे: जेवढे तांदळाचे पीठ भरेल, तेवढाच किंवा त्यापेक्षा किंचित कमी बारीक चिरलेला गूळ त्यात मिक्स करा. हे मिश्रण मिक्सरमधून एकदा फिरवून घ्या, जेणेकरून गूळ आणि पीठ एकजीव होईल. ५. मुरवणे: या मिश्रणाचे गोळे करून डब्यात ३ ते ४ दिवस मुरत ठेवा. जितके पीठ छान मुरेल, तितके अनारसे जाळीदार होतात.
गंगा दशहरा आणि जावयाला वाण देण्याची शास्त्रोक्त विधी
लग्नानंतरच्या पहिल्या काही वर्षांत (विशेषतः पहिल्या वर्षी) ज्येष्ठ महिन्यात मुलीच्या आई-वडिलांकडून (सासरच्या लोकांकडून) जावयाला मान-पान आणि वाण देण्याची प्रथा आहे. उन्हाळ्याचा ऋतू असल्याने या वाणामध्ये थंड करणाऱ्या आणि उपयुक्त वस्तूंचा समावेश असतो.
अधिकमास माहात्म्य संपूर्ण अध्याय
अधिक मासाची पोथी शुद्ध सात्विक मनीध्यानी रोज एक अध्याय याप्रमाणे महिनाभर वाचावी. शेवटी उद्यापन करावे ज्यावेळी ब्राह्मणाला दान द्यावे. पोथी वाचन न जमल्यास निदान श्रवण तरी करावी. त्यामुळे भगवान पुरुषोत्तम श्रीनारायण प्रसन्न होऊन भक्तांचे कल्याण करतात.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नक्की वाचा
अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण
हिंदू धर्मात अधिक मास (पुरुषोत्तम मास) हा अतिशय पवित्र मानला जातो. हा महिना साधारणपणे तीन वर्षांनी एकदा येतो आणि या काळात पूजा, दानधर्म, व्रत आणि धार्मिक विधींना विशेष महत्त्व असते. या महिन्यात काही ठिकाणी मुलीने आपल्या आईची ओटी भरण्याची प्रथा पाळली जाते.
Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा
हिंदू धर्मात, अधिक मासाला (पुरुषोत्तम मासाला) सर्व महिन्यांमध्ये सर्वात पवित्र मानले जाते. असे म्हटले जाते की, या महिन्यात केलेले दान किंवा पुण्यकर्म कितीही लहान असले, तरी त्यातून 'अक्षय पुण्य' प्राप्त होते म्हणजेच असे पुण्य जे कधीही क्षीण होत नाही आणि जे शाश्वत असते. पण या महिन्यात '३३' या संख्येमागील महत्त्व तुम्हाला माहित आहे का? चला या अधिक मासात तुम्ही तुमच्या आयुष्यातील अंधकार कसा दूर करू शकता, हे जाणून घेऊया.
तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा
ऑफिसची उद्दिष्ट्ये, घरगुती जबाबदाऱ्या, करिअरचा ताण या मुळे आरोग्यावर थेट परिणाम होतो. बदलत्या काळानुसार, प्रत्येक दुसरा माणूस तणावाचा अनुभव घेत आहे. आपल्या वेगवान जीवनात, काम, अभ्यास, कुटुंब, प्रेम आणि करिअर अशा अनेक गोष्टींमध्ये तणाव हा एक घटक बनला आहे
इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या
पूर्वी, भारतात दहावी नंतर शाखा निवडणे हे केवळ गुणांवर अवलंबून होते. पण आता, २०२६ मध्ये, परिस्थिती बदलली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेने (AI) शिक्षणापासून ते करिअरपर्यंत सर्वच क्षेत्रात प्रवेश केला आहे. आज, विद्यार्थी चॅटबॉट्स आणि स्मार्ट साधनांच्या मदतीने शिकतात, ज्यामुळे त्यांच्या अभ्यासाची पद्धत पूर्णपणे बदलली आहे
रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा
साडी निवडताना अनेक बाबी विचारात घ्याव्या लागतात. कापडाच्या स्पर्शापासून ते डिझाइनपर्यंत, साडी खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टी विचारात आणाव्यात