1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. विठ्ठल
Written By

Vitthal Abhang Marathi रूप पाहतां लोचनीं

vitthal abhang marathi
रूप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी |
तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा |
बहुतां सुकृतांची जोडी । ह्मणुनि विठ्ठलीं आवडी |
सर्व सुखाचें आगर । बाप रखुमादेवीवरू |