शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. योग
  3. योग सल्ला
Written By वेबदुनिया|

टॉप टेन योगा टिप्स

टॉप टेन योगा टिप्सचे पालन केल्याने मानसिक आणि शारीरिक क्षमतेत वाढ होते. तो चांगल्या प्रकारे काम करू शकतो. जे लोक स्वत:ला पूर्णपणे बदलण्याचा इच्छुक असतील त्यांच्यासाठी टॉप टेन योगा टिप्स कामाला येतील. 

1. टॉप टेन हस्त मुद्रा : 1. ज्ञान मुद्रा 2. पृथ्वी मुद्रा 3. वरुण मुद्रा 4. वायू मुद्रा 5. शून्य मुद्रा 6. सूर्य मुद्रा 7. प्राण मुद्रा 8. लिंग मुद्रा 9. अपान मुद्रा आणि 10. अपान वायू मुद्रा.

2. टॉप टेन बंध-मुद्रा : 1. महामुद्रा 2. महाबंध 3. महावेधश्व 4. खेचरी मुद्रा 5. उड्डीयान बंध 6. मूलबंध 7. चालंदर बंध 8. विपरीतकर्णी मुद्रा 9. वज्रोली मुद्रा 10. शक्ती चलन.

3. टॉप टेन आसन : 1. शीर्षासन 2. मयूरासन 3. भजपीडासन 4. कपोत आसन 5. अष्टवक्रासन 6. एकपाद कोंडियासन 7. वृश्चिक आसन 8. हलासन 9. अर्धमत्स्येंद्रासन 10. चक्रासन.

4. टॉप टेन प्राणायाम : 1. अनुलोम विलोम 2. भस्त्रिका 3. कपालभाती 4. भ्रमरी 5. उज्जायी 6. शीतकारी 7. शितली 8. उद्रीथ 9. ब्राह्म आणि 10. अग्निसार.

5. टॉप टेन क्रिया : 1. धौती, 2. गणेश 3. बस्ती 4. नेती 5. त्राटक 6. न्यौली 7. कपालभाती 8. कुंजल 9. धौकनी 10. शंख प्रक्षालयन.

वर दिलेल्या क्रिया सोडल्यास बाकी सर्व आसने थोड्या अभ्यासाने कुणालाही करता येतील. हे शिकल्यावर कुठल्याही प्रकारचे रोग जवळ येत नाही. टॉप टेन योगा टिप्सचा वापर करून तुम्ही तुमच्यात पॉझिटिव्ह एनर्जी वाढवू शकता.