अधिक मास 2020 : काय सांगता, देवी लक्ष्मीने श्रीविष्णूंना श्राप दिला

मंगळवार,सप्टेंबर 29, 2020
अधिक महिन्याच्या एकादशीला हे देणगी देणं आवश्यक आहे -
भगवान विष्णूंच्या उपासनेत अगस्त्यचे फुलं, माधवी आणि लोध फुलांचा वापर करु नये. हे फुलं भगवान विष्णूंना आवडत नाही. यासह विष्णूजींच्या मूर्तीवर अक्षत म्हणजेच तांदूळ वाहत नाही.
हिंदू धर्मात अधिकमासाचे खूप महत्त्व आहे. याला मलमास आणि पुरुषोत्तम मास देखील म्हटलं जातं. या महिन्यात प्रभू विष्णू, महादेव आणि हनुमानाची पूजा केल्याने विशेष फल प्राप्ती होते. या काळात श्रीमद्भभागवत कथा ऐकण्याचे देखील लाभ असल्याचे सांगितले गेले आहे.
अधिक मास हा श्री विष्णूंचा आवडता महिना आहे. या महिन्यात पिवळ्या रंगाच्या गोड पदार्थांचा नैवेद्य त्यांना दाखविल्यामुळे ते प्रसन्न होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. चला तर मग बेसनाचा लाडू करण्याची सोपी पद्धत जाणून घेऊया.
पौराणिक शास्त्रानुसार पुरुषोत्तम किंवा अधिकमासात भगवान श्रीहरी आणि शंकरजी आणि रामभक्त हनुमानाची पूजा उपासना करणं फारच फळदायी असतं. अक्षय पुण्याची प्राप्ती आणि जीवनातील सर्व त्रास आणि दुःख दूर होण्यासाठी पुरुषोत्तम मासात पुढील या मंत्राचे सतत जाप ...
अधिक मास हा महिना भगवान विष्णू यांचा आवडीचा महिना आहे. या महिन्यात आपण काही खास उपाय करून आपल्या आयुष्यातील सर्व संकट दूर करू शकता. चला तर मग जाणून घेउया की अधिक महिन्यात कोण कोणते उपाय करावे.
या महिन्याला अधिक मास, मलमास इत्यादी नावाने देखील संबोधले जाते. या काळात सर्व शुभ कामे प्रतिबंधित असतात. ज्याने भौतिक आनंद प्राप्ती होते ते सर्व कामे या महिन्यात निषिद्ध असल्याचे सांगितले गेले आहे.
अधिक महिना भगवान विष्णूंचा प्रिय महिना आहे. या महिन्यात प्रभू श्रीराम, भगवान श्रीकृष्ण आणि श्री हरीची उपासना करणे अधिक महत्वाचे आहे. हा महिना भगवान शिवाच्या पूजनासाठी देखील महत्वाचा आहे. शास्त्रात या महिन्यात तामसी पदार्थांचे सेवन करण्यास सक्त मनाई ...

Adhik Maas नियम पाळा, कल्याण होईल

शुक्रवार,सप्टेंबर 18, 2020
* महिनाभर सतत नामस्मरण करावे - यात कुलदैवताचे नामस्मरण सर्वश्रेष्ठ. * नारायण - श्रीकृष्णाचे स्मरण करावे. * पोथीवाचन - अधिक महिन्याची पोथी शुद्ध सात्त्विक मनाने रोज एक अध्याय याप्रमाणे महिनाभर वाचून शेवटी उद्यापनाच्या वेळी ब्राह्मणाला दान ...
पुरुषोत्तम महिन्यासाठी देणगी साहित्य, जाणून घेऊया तिथीनुसार काय देणगी द्यावी. पुरुषोत्तम महिन्यात श्री हरी विष्णूंच्या उपासनेसह तिथीनुसार देणगी दिल्याने माणसाला अनेक पटीने फळ मिळतं. त्याच बरोबर या महिन्यात कथा श्रवणाचे अत्यधिक महत्त्व आहे.
वाहन खरेदी मुहूर्त: सप्टेंबरमध्ये 19, 20, 27, 28, 29 तारखेला तर ऑक्टोबरमध्ये 4, 10 आणि 11 या तारखा वाहन खरेदीसाठी शुभ असून या दिवशी वाहन खरेदी किंवा बुकिंग करता येऊ शकते.
यंदा 18 सप्टेंबर 2020 पासून अधिक मास सुरू होत आहे. अधिक मास बद्दल शास्त्रात सांगितले आहे की अधिकस्य अधिक फलम अर्थात अधिक मासात शुभ कार्यांचे फल देखील अधिक मिळतं. मांगलिक जसे विवाह, गृह प्रवेश इतर कार्य सोडले तर अधिक मासात कोणत्याच कार्यांसाठी मनाही ...
अधिक महिना भगवान विष्णूंचा प्रिय महिना आहे. या महिन्यात प्रभू श्रीराम, भगवान श्रीकृष्ण आणि श्री हरीची उपासना करणे अधिक महत्वाचे आहे.

अधिकमास माहात्म्य अध्याय तिसावा

गुरूवार,सप्टेंबर 17, 2020
कृपा बळें माझिया नेमा ॥ सिद्धि पावविलें दातारा ॥ १ ॥ मार्गे कवी थोर थोर झाले ॥ तयांनी अपार ग्रंथ केले ॥ तूं तें गीतीं आळवीत गेले ॥ तुवा धावणें केलें तात्काळीं ॥ २ ॥ तयाची येथें न साजे उपमा ॥ मी तंव अधमामाजी अधम ॥ नाहीं क्रिया दानधर्म ॥ नाही सुगम ...
श्रीगणेशाय नमः ॥ ओम् नमोजी अपरिमिता ॥ आदिअनादी मायातीता ॥ षड्‌विकार गुणरहिता ॥ सर्वनिरंजना ॥ १ ॥ तूं तंव सकळचाळक ह्रदयस्था ॥ अप्रमेय अद्वैत अवस्था ॥ चरणीं तव माझा माथा ॥ अनाथनाथा दीनबंधो ॥ २ ॥
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरवे नमः ॥ जयजयाजी करुणामूर्ती ॥ विश्वंभरा विश्वस्फूर्ती ॥ करुणासमुद्रा कृपामुर्ती ॥ निवारीं अधोगती पैं माझी ॥ १ ॥ मी तंव अनाथदीन ॥ प्रार्थितों करुणावचन दयाळुवा कृपाघन ॥ रक्षावे कृपेनें दासातें ॥ २ ॥
का श्रोते एकाग्रचित्त ॥ मलमहिमा अति अद्‍भूत ॥ लक्ष्मीतें नारायण सांगत ॥ तोचि संकलितार्थ निवेदूं ॥ ३ ॥ श्रीउवाच ॥ समानफलदादेव सर्वेमस्मलिम्लुचाः ॥ विशेषोत्तर कथं कस्य तदेतद् वदमे प्रभो ॥ १ ॥
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ जयजयाजी अनाथनाथा ॥ सगुणस्वरूपा कृपावंता ॥ ग्रंथारंभीं प्रार्थितों समर्था ॥ चरणीं माथा भावार्थे ॥ १ ॥ दिननाथ म्हणती कीं तुजला ॥ तरी काय नामातें विसरला ॥ षड्‍रिपु गांजिती मजला ॥ हें काय तुजला उचीत ॥ २ ॥
श्रीगणेशाय नमः ॥ ऐका भाविकजन सकळ ॥ मलमहात्म अतिरसाळ ॥ श्रवण केलिया तात्काळ ॥ झडे कलिमल निजनिष्ठें ॥ १ ॥