रामायणचा टी आर पी मालिका तोडणार 'ही' मालिका ?

Last Modified शुक्रवार, 5 जून 2020 (10:20 IST)
सध्या देशात लॉकडाऊनमुळे पौराणिक मालिकांचे टीव्ही अर्थात छोट्या पडद्यावर पुनरागम होताना दिसतेय. सर्व गाजलेल्या मालिका एकामागून एक परत पुनर्र प्रसारित होत आहेर. यामध्ये रामायण, महाभारत, श्रीकृष्ण, विष्णू पुराण, देवांचे देव महादेव आणि श्री गणेश या मालिकांनंतर टीव्ही वर आता पुन्हा “ओम नमः शिवाय” ही प्रसिद्ध मालिका २३ वर्षांनी कलर्स वाहिनीवर प्रसारीत होणार आहे.

यासाठी वाहिनी कलर्सने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर ‘ओम नमः शिवाय’ चे टीजर प्रसारित केले आहे.यामध्ये ‘ओम नमः शिवाय’ ही मालिका भगवान शिवच्या गौरवमय आणि चिरंतन जीवनाचा उत्सव साकारणारी एक महाकथा आहे. १९९७ मध्ये धीरज कुमार निर्मित ‘ओम नमः शिवाय’ या मालिकेत अध्यात्म, देवत्व आणि शक्ती यांचे वर्णन केले आहे.

यासह भगवान शिव विश्वाच्या नियतीला नियंत्रित करत असून या मालिकेत भक्तिपूर्ण कृत्ये, आसुरी लढाया, प्रसिद्ध शिव-तांडव आणि आपल्या भूतकाळाच्या इतर महत्त्वाच्या धार्मिक घटनांचे चित्रण केल्याने आकर्षक मार्गाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. या मालिकेत समर जय सिंह शिवच्या भूमिकेत यशोधान राणा हे कामाच्या भूमिकेत, गायत्री शास्त्री ही अभिनेत्री पार्वतीच्या भूमिकेत, मनजीत कुल्लर ही सती, संदीप मेहता हा नारद, अमित पचौरी हे विष्णूच्या भूमिकेत तर सुनील नागर याने ब्रह्माची भूमिका साकारली आहे.


यावर अधिक वाचा :

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय

मुलगी लाजून म्हणाली असा काय पाहतोय
प्रेमी एकाच प्लेटमधून शेवपुरी खात होते मुलगा तिच्या डोळ्यात एकसारखा पाहतो मुलगी लाजून ...

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर

साराला रोहित शेट्टीचं 'गोलमाल' उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सध्या ...

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत

वैभव तत्त्ववादी झळकणार बॉलिवूडच्या या अभिनेत्रीसोबत
हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा ...

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही

केटी हे वागणे मुळीच बरोबर नाही
सुप्रसिद्ध हॉलिवूड सिंगर केटी पेरीने मुंबईत परफॉर्म करून भारतीय चाहत्यांची मने जिंकलीत. ...

'गर्ल्स' डे आऊट

'गर्ल्स' डे आऊट
'गर्ल्स' डे आऊट हे शीर्षक वाचल्यानंतर मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असतील. 'गर्ल्स' डे ...

ब्रेकिंग न्यूज : अमिताभ बच्चन यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह, ...

ब्रेकिंग न्यूज : अमिताभ बच्चन यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह, नानावटी रुग्णालयात दाखल
अमिताभ बच्चन यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. अमिताभ यांनी स्वत: ट्विट करून ...

वास्तविक आयुष्यातील व्यक्तिरेखा साकारण्यासाठी, राधिका ...

वास्तविक आयुष्यातील व्यक्तिरेखा साकारण्यासाठी, राधिका आपटेने केली अशी तयारी !
आपल्या सशक्त अभिनयाच्या जोरावर परंपरागत व्यक्तिरेखांना सहजतेने साकारून दर्शकांच्या मनात ...

प्रभासचा आगामी चित्रपट 'राधेश्याम'चा बहुप्रतीक्षित फर्स्ट ...

प्रभासचा आगामी चित्रपट 'राधेश्याम'चा बहुप्रतीक्षित फर्स्ट लुक प्रदर्शित!
जगभरातील चाहत्यांना प्रभासच्या आगामी चित्रपटाच्या घोषणेची प्रतिक्षा होती. 'राधेश्याम' असे ...

"कप - बशी" मजेशीर कविता

बशी म्हणाली कपाला श्रेय नाही नशिबाला

Motivational Story: तू कधी विनातिकीट प्रवास केला आहेस ?

Motivational Story: तू कधी विनातिकीट प्रवास केला आहेस ?
"ह्या रेल्वेत कोणी टी.सी. येतो का?" बर्लिनमधे प्रवास करत असताना मी एकाला विचारलं... "माझं ...