शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. बजेट 09
Written By भाषा|

बजेट ऐकण्‍यास पोचले उद्योगपती खासदार

संपुआ सरकारकडून सादर होणा-या हंगामी अर्थसंकल्‍पाचे भाषण ऐकण्‍यासाठी संसदेत आज अनेक उद्योगपती खासदार उपस्थित होते. संसदेच्‍या गॅलरीत राज्‍यसभेचे अनेक सदस्‍य उपस्थित होते.

यात राहुल बजाज आणि शोभना भरतिया यांच्‍यासारख्‍या उद्योगपती खासदारांसह एम. एस. स्वामीनाथन,
जयंती नटराजन, जे. पी. अग्रवाल, डी राजा कनीमोझी आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्‍या अध्यक्षा गिरिजा व्यास या देखिल उपस्थित होत्या.