बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. बजेट 09
Written By भाषा|

मंदीसाठी 1.86 लाख कोटी रुपयांचे पॅकेज

सरकारने देशाच्‍या अर्थव्यवस्थेला जागतिक आर्थिक मंदीच्‍या फटक्यापासून वाचविण्‍यासाठी रोजगार आणि सरकारी प्रकल्‍पांना दिलासा देत त्‍यांच्‍यासाठी वेगवेगळ्या माध्‍यमातून 1.86 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. या शिवाय करात सवलत देताना तीन संकेंद्रित राजकोषीय पॅकेजचीही घोषणा केली आहे.

अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी जाहीर केलेल्‍या 2009-10 च्‍या अर्थसंकल्‍पात 1 लाख 86,000 कोटींची तरतुद केली आहे.