बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. बजेट 09
Written By वेबदुनिया|

मुंबईसाठी 500 कोटीची खास तरतूद

दरवर्षीच्या पावसाने मुंबई जलमय होत असल्याने केंद्र सरकारने पहिल्यांदाच ही बाब गांभीर्याने घेतली असून, मुंबईतील 'ब्रिमस्टोवॅड' या प्रकल्पासाठी 500 कोटीची तरतुद करण्‍यात आली आहे.

यंदाच्या पावसातही मुंबईत पाणी साचल्याने हैराण असलेल्या मुंबईकरांना सरकारच्या या घोषणेने दिलासा मिळाला आहे.

ब्रिमस्टोवॅड हा प्रकल्प मुंबईला पुरापासून वाचवण्यासाठी सुरु करण्‍यात आला असून, या प्रकल्पासाठी आणखी निधीची घोषणा झाल्यानंतर आता हा प्रकल्प मार्गी लागणी लागण्याचे बोलले जात आहे.