शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. बजेट 09
Written By भाषा|

चिदंबरमनी दिले मुखर्जींना प्रोत्‍साहन

माजी अर्थमंत्री आणि गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी आज लोकसभेत संपुआ सरकारतर्फे सादर केल्‍या जाणा-या सहाव्‍या बजेट दरम्‍यान टाळ्या वाजवून मुखर्जींना प्रोत्‍साहन दिले.