JEE Main नावाने बोगस वेबसाइट सुरू, NTA चा सावध राहण्याचा इशारा

Online Fraud
Last Modified शनिवार, 16 जानेवारी 2021 (10:09 IST)
इंजिनीअरिंग यूजी प्रवेश परीक्षा JEE Main २०२१ च्या नावे एक बोगस वेबसाइट सुरू आहे. यावर जेईई मेन २०२१ साठी ऑनलाइन अर्ज मागवून शुल्क आकारले जात आहे. या प्रकाराबद्दल ने सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
NTA एक परिपत्रक जारी करत म्हटले आहे की एक वेबसाइटबद्दल खूप तक्रारी आल्या असून ही साइट बनावट असल्याचे सांगितले जात आहे. ही वेबसाइट बोगस असून jee guide नावाने सुरु आहे.

यावर ई-मेल आयडी आणि हेल्पडेस्क नंबरही जारी केला आहे. एनटीएने या वेबसाइटचे डिटेल्स जारी केले आहेत. बोगस वेबसाइटचा अॅड्रेस jeeguide.co.in
असून ईमेल आयडी [email protected] असं देण्यात आलं आहे. त्यावर ९३११२४५३०७ मोबाइल क्रमांक जारी केलेला आहे.
अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in आहे म्हणून विद्यार्थ्यांनी चुकूनही बोगस वेबसाइटवर विश्वास ठेवू नये. तसेच साईटच्या बनावट मेल आयटी किंवा मोबाइल क्रमांकावर संपर्क साधण्याचा देखील प्रयत्न करू नये.


यावर अधिक वाचा :

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट ...

मालदीवशी जुळेल हैदराबाद, 11 फेब्रुवारीपासून GoAir थेट विमानसेवा सुरू करणार आहे
हैदराबादहून आता मालदीवला जाणे सोपे होईल. खरं तर, परवडणारी सेवा देणारी विमान कंपनीची गोएअर ...

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

केवळ एक शब्द आणि महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा
प्रत्येक देशात वेगवेगळे कायदे असतात अशात संयुक्त अरब अमिरातील देखील काही कायदे अत्यंत कडक ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची ...

नियम मोडणाऱ्या मुंबईकरानांकडून १३९ दिवसांत १७ लाख रुपयांची दंड वसुली
मुंबईत कोरोना विषाणुचे संकट कमी होत असले तरी मुंबईकर मात्र कोरोना गांभीर्याने घेत ...

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार

कोरोनामुळे पहिल्यांदा काळाघोडा महोत्सव ऑनलाईन साजरा होणार
आशिया खंडातील सर्वात मोठा आणि सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सव म्हणून ओळखला जाणारा काळाघोडा ...

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे

चला फिरायला जाऊया, राज्यात विविध २० पर्यटन महोत्सवांचे आयोजन
पर्यटन संचालनालयामार्फत राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या सहा ...

दीर्घ श्वास घ्या आजाराला पळवा

दीर्घ श्वास घ्या आजाराला पळवा
आजच्या व्यस्त आणि धकाधकीच्या जीवनशैली मुळे लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या उद्भवू ...

उन्हाळ्यात टॅनिग दूर करण्यात प्रभावी जिरे चेहऱ्यावर येईल

उन्हाळ्यात टॅनिग दूर करण्यात प्रभावी जिरे चेहऱ्यावर येईल चमक
उन्हाळ्यात ऊन, धूळ,माती आणि प्रदूषणामुळे चेहरा निस्तेज दिसतो. चेहऱ्यावर आणि हातापायांवर ...

काय सांगता, जेवल्यानंतर पाणी पिणं आरोग्यास हानी करतो

काय सांगता, जेवल्यानंतर पाणी पिणं आरोग्यास हानी करतो
आपण निरोगी राहण्यासाठी बऱ्याच गोष्टीची काळजी घेत असतो

कहाणी अकबर बिरबल आणि जादूचा गाढव

कहाणी अकबर बिरबल आणि जादूचा गाढव
एकेकाळी बादशहा अकबर ने आपल्या बेगमच्या वाढदिवसाला एक अतिशय सुंदर आणि मौल्यवान हार भेट ...

रेसिपी -प्रथिने समृद्ध राजमा सॅलड वजन कमी करेल

रेसिपी -प्रथिने समृद्ध राजमा सॅलड वजन कमी करेल
वजन कमी करण्यासाठी लोक काय काय करत नाही. व्यायामासह आहारावर देखील लक्ष दिले पाहिजे