स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी टिप्स

Last Modified मंगळवार, 8 जून 2021 (09:32 IST)
स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा असल्यास काही टिप्स सांगत आहोत चला जाणून घेऊ या

1 उत्पादाची निवड- कोणतेही व्यवसाय सुरु करण्यापूर्वी उत्पाद काय ठेवणार याचा विचार करा. आपले प्रॉडक्ट किंवा उत्पादाची योग्य निवड करा. उत्पाद नेहमी बाजाराच्या मागणीनुसार निवडा.असे बरेच प्रॉडक्ट असतात ज्यांची मागणी बाजारात जास्त असते परंतु त्यांचा पुरवठा कमी असतो.आपण बाजाराच्या मागणीनुसार आपल्या उत्पादाची निवड करावी.

2
ग्राहकांना लक्षात ठेवा- ग्राहकांना लक्षात ठेवणे म्हणजे की आपण कोणत्या वयोगटासाठी उत्पाद तयार करत आहात हे लक्षात ठेवा.जेणे करून आपल्याला व्यवसायात वाढ करण्यात मदत मिळेल.
3 लागणाऱ्या आवश्यक वस्तू - आपल्याला उत्पाद आणि ग्राहकांची निवड झाल्यावर त्या उत्पादकाच्या निर्मितीसाठी काय वस्तू लागणार त्याची यादी तयार करा जसे की ऑफिस,दुकान,ग्राहक,गेजेट्स,इत्यादी. या सर्व गोष्टी नीटनेटके जमवून घेतल्या की आपल्याला व्यवसायात कोणतीही अडचण येणार
नाही.

4 व्यवसायासाठी मार्केटिंग करणे- जेव्हा आपले उत्पाद बाजार येण्यासाठी तयार होतात.तर ते बाजारात आणण्यासाठी मार्केटिंग करावी लागणार या साठी आपण वर्तमान पत्रात जाहिरात देखील देऊ शकता.किंवा आपण आपल्या उत्पादनाची माहिती सोशल मीडियाद्वारे देखील देऊ शकता.
5 नफा किती आणि कसा होईल-व्यवसाय सुरु केल्यावर त्यातून होणाऱ्या नफा आणि कसे हे अधिक वाढवता येईल या कडे लक्ष द्या.म्हणजे जर आपल्याला नफा होत नसेल तर व्यवसायाला वाढवून काहीच उपयोग नाही.नफा झाल्यावर त्याला अधिक वाढवायचा विचार करू शकता.




यावर अधिक वाचा :

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...

श्वास आणि पोटाचे आजार बरे करण्यास उपयुक्त मत्स्यासन

श्वास आणि पोटाचे आजार बरे करण्यास उपयुक्त मत्स्यासन
योगाद्वारे शरीराचे अनेक विकारांवर मात करता येते. त्याचा नियमित सराव केल्याने शरीराची चरबी ...

नाभीमध्ये कोणते तेल टाकल्यामुळे कोणते फायदे होतात

नाभीमध्ये कोणते तेल टाकल्यामुळे कोणते फायदे होतात
रात्री झोपताना नाभी मध्ये तेल घातल्याने अविश्वसनीय फायदे दिसून येतात. वेगवेगळ्या तेलाचा ...

चीज क्रिस्पी बॉल्स, चटपटा नाश्ता झटपट तयार करा

चीज क्रिस्पी बॉल्स, चटपटा नाश्ता झटपट तयार करा
साहित्य - 5 उकळलेले बटाटे 2 चमचे कॉर्न स्टार्च चीज क्यूब्यस 3 हिरव्या मिरच्या 2 ...

DSSSB भरती २०२१: टीजीटी, पटवारी, लिपिक, सहाय्यक शिक्षक या ...

DSSSB भरती २०२१: टीजीटी, पटवारी, लिपिक, सहाय्यक शिक्षक या 7236 पदांसाठी अंतिम तारीख वाढविण्यात वाढली
दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळाने (डीएसएसएसबी) टीजीटी, पटवारी, मुख्य लिपिक, कनिष्ठ सचिवालय ...

ओठांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी या गोष्टींचा वापर करा

ओठांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी या गोष्टींचा वापर करा
हंगामाच्या बदलाबरोबर त्वचेवरही परिणाम होण्यास सुरवात होते. विशेषत: ज्यांची त्वचा कोरडी ...