रविवार, 6 जुलै 2025
Choose your language
हिन्दी
English
தமிழ்
मराठी
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
Follow us
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
अयोध्या विशेष
डॉ.आंबेडकर
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
ज्योतिष
चौघडिया
राशिभविष्य
राम शलाका
टॅरो
वास्तुशास्त्र
शिवजयंती
धर्म संग्रह
महाराष्ट्र माझा
लाईफस्टाईल
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
मराठी ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
पत्रिका जुळवणी
वास्तुशास्त्र
दैनिक राशीफल
फेंगशुई
साप्ताहिक राशीफल
जन्मदिवस आणि ज्योतिष
आरोग्य
व्हिडिओ
मनोरंजन
धर्म
लाईफस्टाईल
»
आरोग्य
»
अडगुलं मडगुलं
Written By
वेबदुनिया|
दुधात आले टाकून प्यायला द्यावे
मुलांना दूध पचत नसेल तर उकळत्या दुधात आले टाकून प्यायला द्यावे, चांगले पचन होईल.
स्मरणशक्ती आणि बुद्धी वाढविण्यासाठी आवळा हे उत्तम औषध आहे. आवळा खाल्ल्याने दृष्टी सुधारते आणि कांती सतेज बनते.
वेबदुनिया वर वाचा :
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
नक्की वाचा
Chaturmas 2025 : ६ जुलै पासून चातुर्मास सुरु, या दरम्यान काय करावे काय टाळावे?
Chaturmas 2025: चातुर्मास हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा आध्यात्मिक कालावधी आहे, जो आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी (देवशयनी एकादशी) पासून सुरू होतो आणि कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी (देवउठनी एकादशी) पर्यंत चालतो. वैदिक पंचांगानुसार, चातुर्मास २०२५ मध्ये ६ जुलै पासून सुरू होईल आणि 1 नोव्हेंबर 2025 रोजी संपेल. या काळात भगवान विष्णू क्षीरसागरात योगनिद्रेत जातात, आणि सृष्टीचे संचालन भगवान शिव करतात. हा कालावधी साधना, तपस्या आणि आत्मचिंतनासाठी विशेष मानला जातो.
चंद्राने तूळ राशीत पाऊल ठेवले, या ३ राशींना सर्वात जास्त फायदा होईल
आज ४ जुलै २०२५ रोजी चंद्र देवाने तूळ राशीत भ्रमण केले आहे. हे भ्रमण पहाटे ०३:१८ वाजता झाले आहे. पूर्वी चंद्र देव कन्या राशीत होते. आता चंद्र देव सुमारे दोन दिवस म्हणजे ६ जुलै रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत तूळ राशीत राहतील. तूळ राशी चक्रात सातवे स्थान आहे, ज्याचा स्वामी शुक्र आहे. तर चंद्र देवाला मन, आई, मनोबल, विचार, स्वभाव आणि आनंद देणारा मानले जाते. तथापि यावेळी काही राशींवर चंद्र ग्रह तसेच तूळ राशीचा स्वामी शुक्र यांचा प्रभाव असेल. आज सकाळी चंद्र संक्रमणाचा कोणत्या तीन राशींना सर्वात जास्त फायदा होण्याची शक्यता आहे ते जाणून घेऊया.
घरीच पार्लर सारखे बॉडी पॉलिशिंग करण्यासाठी या टिप्स अवलंबवा
Body Polishing: सहसा बॉडी पॉलिशिंग ही ब्युटी पार्लरमध्ये केली जाणारी महागडी प्रक्रिया असते, परंतु ती घरीही अगदी सहज आणि कमी खर्चात करता येते. आपण सर्वजण चेहऱ्याच्या सौंदर्याची काळजी घेतो, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की शरीराचीही काळजी घेणे आवश्यक आहे. चेहऱ्यासोबतच आपल्या शरीरातील मृत त्वचा काढून टाकणे महत्त्वाचे आहे, ज्यासाठी बॉडी पॉलिशिंग हा एक चांगला पर्याय मानला जातो. आज या लेखात आम्ही तुम्हाला बॉडी पॉलिशिंग स्क्रब बनवण्याची पद्धत सांगत आहोत जी घरी सहज तयार करता येते.
डोकेदुखीपासून त्वरित आराम मिळवण्यासाठी या 10 नैसर्गिक आणि तणाव कमी करणाऱ्या पेयाचे सेवन करा
आजकालचे धावपळीचे जीवन, स्क्रीनवर वाढता वेळ, झोपेचा अभाव आणि वाढता ताण, या सर्व गोष्टी डोकेदुखीची समस्या सामान्य करत आहेत. बऱ्याचदा लोक तात्काळ आराम मिळवण्यासाठी वेदनाशामक औषधांचा अवलंब करतात, परंतु वारंवार औषध घेतल्याने शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
तंदुरुस्त आणि तणावमुक्त राहण्यासाठी या योगासनांचा सराव करा
आजच्या धावपळीच्या जीवनात, ताणतणाव आणि थकवा ही सामान्य समस्या बनली आहे. अशा परिस्थितीत, योग हे एक असे साधन आहे जे केवळ शरीराला तंदुरुस्त ठेवत नाही तर मनालाही शांत करते. योग मुद्रा विशेषतः शरीर आणि मन यांच्यात संतुलन स्थापित करण्यास मदत करतात.
Video
अधिक व्हिडिओ पहा
नवीन
केस गळणे थांबवण्यासाठी हे घरगुती उपाय अवलंबवा
केसांची अयोग्य काळजी घेतल्यामुळे केस गळू लागतात. अशा परिस्थितीत केसांचे सौंदर्य कसे टिकवायचे आणि केस गळणे कसे थांबवायचे. असे काही घरगुती उपाय करून केस गळणे रोखता येते.
या लोकांच्या आरोग्यासाठी कॉफी पिणे खूप धोकादायक ठरू शकते
कॉफी हे जगातील सर्वात लोकप्रिय पेयांपैकी एक आहे. आपल्यापैकी बरेच जण आपला दिवस कॉफीने सुरू करतात आणि अनेकांसाठी कॉफी रात्री उशिरापर्यंत चालू राहते. तथापि, कॉफीचे सेवन अनेक आरोग्य फायदे देते, परंतु काही लोकांसाठी, त्याचे सेवन विषासारखे असू शकते.
अनुलोम-विलोम प्राणायाम करण्याचे फायदे
अनुलोम-विलोम प्राणायाम ही योगाची एक शक्तिशाली पद्धत आहे. ती केवळ आपली श्वास घेण्याची क्षमता वाढवत नाही तर हृदयाला बळकटी देण्यास देखील मदत करते.या प्राणायाममुळे शरीरासोबतच मानसिक आरोग्यही सुधारण्यास मदत होते. तर, ते कसे करावे आणि त्याचे फायदे जाणून घ्या.
नैतिक कथा : संतांची शिकवण
Kids story : एक संत एका गावात राहत होते. जेव्हा जेव्हा ते नाचायचे तेव्हा पाऊस पडत असे. म्हणून, जेव्हा जेव्हा गावकऱ्यांना पावसाची गरज पडायची तेव्हा ते संतांकडे जायचे आणि त्यांना नाचण्याची विनंती करायचे. आणि जेव्हा ते नाचू लागले तेव्हा नक्कीच पाऊस पडायचा.
दारुत असे काय ज्याने काही घोटात तुम्ही तुमचे दुःख विसरता
दारू पिल्यानंतर, शरीरात सर्वात आधी सोडले जाणारे डोपामाइन हार्मोन आहे, ज्याला "आनंदाचे संप्रेरक" असेही म्हणतात. डोपामाइन मेंदूच्या रिवॉर्ड सिस्टमला गती देते, ज्यामुळे व्यक्तीला त्वरित आनंद आणि समाधान मिळते. न्यूरोसायंटिस्ट स्पष्ट करतात. दारू पिल्यानंतर, डोपामाइनची पातळी खूप वेगाने वाढते, ज्यामुळे व्यक्ती आपला ताण आणि दुःख विसरून आनंदात बुडते.