दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 1,744 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

corona third layer kids
Last Modified शनिवार, 23 ऑक्टोबर 2021 (08:59 IST)
राज्यात कोरोना बाधितांच्या

दैनंदिन रुग्णसंख्येत
घट होत आहे. बरे होणाऱ्या रुग्णांची (Recover Patient) संख्या देखील आज वाढली आहे. याबरोबरच दैनंदिन मृत्यूची संख्या देखील घटली आहे. मगील काही दिवसांपासून राज्यातील दैनंदिन कोरोना

रुग्णांची संख्या दीड हजाराच्या आसपास स्थिरावली आहे. राज्यात शुक्रवारी
1 हजार 632 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच 1 हजार 744 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आतापर्यंत 64 लाख 32 लाख 138 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण
97.46 टक्के आहे. तसेच आज दिवसभरात 40 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत राज्यात 1 लाख 39 हजार 138 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर (Case Fatality Rate) 2.12 टक्के इतका झाला आहे.
सध्या राज्यात 24 हजार 138 रुग्णांवर उपचार सुरु (Active patient) आहेत. राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 16 लाख 299 हजार प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 65 लाख 99 हजार 850 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 98 हजार 958 लोक होम क्वारंटाईन (home quarantine) आहेत तर 988 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये
आहेत.


यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवरील फेसबुक ...

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवरील फेसबुक पोस्टप्रकरणी केतकी चितळेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
अभिनेत्री केतकी चितळे तिच्या वादग्रस्त विधानांनी अनेकदा चर्चेत असते. यावेळी केतकीनं आता ...

पुण्यात रस्ता ओलांडणाऱ्या वयोवृद्धाला दुचाकीची जोरदार धडक ...

पुण्यात रस्ता ओलांडणाऱ्या वयोवृद्धाला दुचाकीची जोरदार धडक लागून मृत्यू
भरधाव वेगाने जाणाऱ्या एका दुचाकीने रस्ता ओलांडणाऱ्या वयोवृद्धाला ने जोरदार धडक दिल्याची ...

Hardik Patel Resign:गुजरात निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा ...

Hardik Patel Resign:गुजरात निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा झटका, हार्दिक पटेलने दिला पक्षाचा राजीनामा
गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पाटीदार नेते हार्दिक ...

Assam flood: आसाममध्ये अतिवृष्टीनंतर पुराचा कहर, 2 लाख लोक ...

Assam flood: आसाममध्ये अतिवृष्टीनंतर पुराचा कहर, 2 लाख लोक बाधित
एकीकडे देशात उष्णतेने थैमान घातले आहे तर दुसरीकडे आसाममध्ये पुरामुळे खळबळ उडाली आहे. ...

Women's T20 Challenge 2022: बीसीसीआयने महिला टी-20 चॅलेंजचे ...

Women's T20 Challenge 2022: बीसीसीआयने महिला टी-20 चॅलेंजचे शीर्षक प्रायोजक घोषित केले, या कंपनीला शीर्षक प्रायोजकत्वाचे अधिकार दिले
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या वर्षीच्या महिला T20 चॅलेंज स्पर्धेसाठी शीर्षक ...