दिलासादायक बातमी !राज्यात कोरोना प्रकरणात मोठ्या प्रमाणात घट, 26 हजार नवीन प्रकरणे समोर आली

Last Modified सोमवार, 17 मे 2021 (22:36 IST)
राज्यात दीर्घ काळापासून लावण्यात आलेल्या कडक
निर्बंधामुळे कोरोना विषाणूच्या नवीन प्रकरणांमध्ये मोठी घट झाली आहे. गेल्या 24 तासांत राज्यात सुमारे 26 हजार नवीन घटना समोर आल्या आहेत. तर
मृतांची संख्याही कमी झाली आहे. त्याचबरोबर राजधानी मुंबईतही कोरोनाची प्रकरणे कमी होत आहेत. मुंबईत गेल्या एका दिवसात 1232 नवीन प्रकरणें नोंदले गेले आहेत.
राज्याच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात गेल्या
24 तासांत कोरोना विषाणूचे 26,616 नवीन प्रकरण आले.तर या काळात 516 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. एकूण प्रकरणांची संख्या वाढून 54,05,068 झाली आहे. मृतांचा आकडा ,वाढून 82,486वर पोहोचला आहे. आज, कोरोना आजाराशी लढून आणखी 48,211 रूग्ण बरे झाले आहेत, तर आत्तापर्यंत एकूण 48,74,582 रुग्ण रिकव्हर झाले आहेत.
महाराष्ट्रातील कोरोना टेस्टिंगची आकडेवारी पाहिल्यास, आज 234 ,416. लोकांची तपासणी करण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 31,338,407 तपास झाले आहेत. राज्याची राजधानी मुंबईबद्दल बोलायचे झाल्यास, गेल्या 24 तासांत1,232 नवीन प्रकरणे नोंदली गेली, त्यानंतर शहरातील एकूण रुग्णांची संख्या 689,062 वर पोहोचली. आज आजारामुळे 48 लोकांचे प्राण गमावले.

सोमवारी राज्यासमोर दुहेरी आव्हान आहे. सरकार बऱ्याच काळापासून कोरोना विषाणूच्या साथीच्या आजाराच्या प्रतिबंधात व्यस्त आहे, तर चक्रीवादळ तौक्ते ने मुंबई आणि त्याच्या आसपासच्या भागातही सामना करावा लागला. त्यासाठी बीएमसीला मोठ्या प्रमाणात तयारी करावी लागली. शहरात अनेक ठिकाणी झाडे पडझड होण्याच्या
घटना घडल्या आहेत. चक्रीवादळामुळे लसीकरण मोहीम देखील थांबविण्यात आले आहे.


यावर अधिक वाचा :

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...

कुंभमेळ्यात करण्यात आलेल्या 1 लाख करोना चाचण्या बनावट

कुंभमेळ्यात करण्यात आलेल्या 1 लाख करोना चाचण्या बनावट
हरिद्वारमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कुंभमेळ्यादरम्यान करण्यात आलेल्या कोव्हिड ...

ग्रामीण भागातली कोरोना उपचार केंद्र लगेच बंद करू नयेत - ...

ग्रामीण भागातली कोरोना उपचार केंद्र लगेच बंद करू नयेत - रामराजे निंबाळकर
कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यात यश मिळालं असलं तरी तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत ...

पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 42% नागरिकांचं लसीकरण

पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 42% नागरिकांचं लसीकरण
पुणे शहरासह जिलह्यामध्ये गेल्या पाच महिन्यांत 42 टक्के नागरिकांचं लसीकरण करण्यात आलंय.

अजित पवार, नाना पटोलेंना येत्या तीन वर्षांतच मुख्यमंत्री ...

अजित पवार, नाना पटोलेंना येत्या तीन वर्षांतच मुख्यमंत्री होण्याची संधी - रावसाहेब दानवे
गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये ज्याप्रमाणे लोक सरपंचपद वाटून घेतात त्याप्रमाणेच महाविकास ...

women 's test : India vs England :7 वर्षानंतर महिला ...

women 's test : India vs England :7 वर्षानंतर महिला संघाच्या दरम्यान कसोटीचा सामना होणार
ब्रिस्टल: भारतीय महिला संघाच्या कर्णधार मिताली राजने मंगळवारी सांगितले की, इंग्लंडविरुद्ध ...