सावधान तुमचा पास बनावट तर नाही, पोलिसांच्या नावे बनावट पास एकाला अटक

Epass
नाशिक पोलिसांच्या नावाने कोरोना साठी प्रवास करायचा म्हणून खोटा ईपास तयार करुन त्याची विक्री होत असल्य़ाचा प्रकार शहरात उघड झाला आहे. या गंभीर प्रकरणी योगेश कोदे या 31 वर्षीय तरुणाला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने व्हॉट्सअॅप ग्रुपवर अर्जंट तात्काळ ईपास तयार करुन मिळेल अशा आशयाची पोस्ट व्हायरल केली होती. त्यावेळी एका महिलेने संपर्क साधला असता आरोपीने महिलेला ईपास तयार करुन दिला. मात्र, हा प्रकार संशयास्पद वाटल्याने महिलेने अंबड पोलिसांकडे या बाबत माहिती साठी धाव घेतली.
या प्रकरणी आरोपीने अनेकांना बनावट पास देऊन पैसे उकळल्याचा पोलिसांना संशय आहे. हा तरुण प्रत्येकी 500 रु प्रमाणे पास विकत होता. लॉकडाउनमध्ये शहराबाहेर जाण्यासाठी पोलिस आयुक्तांच्या नावाने बनावट ई पास काढून देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ई पास मिळण्यासाठी साधारणत: दोन दिवसांचा कालावधी लागतो, मात्र सिडकोत एका व्यक्तीला एका दिवसातच हा पास मिळाला. संबंधित व्यक्तीने काही जणांना ई पासची गरज असल्याने त्यांनी योगेश सुधाकर कोदे यांच्याशी संपर्क साधला. योगेश याने एका दिवसात पास काढून देण्याचे सांगितल्याने यांना याबाबतचा संशय आला. त्यांनी याप्रकरणी अंबड पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता, हा सर्व प्रकार उघडकीस आला.


यावर अधिक वाचा :

अमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा ...

अमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू
अमेरिकेत सात वर्षीय जर्मन शेफर्ड प्रजातीच्या एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु
अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा 5 ऑगस्टला होणार असल्याने कार्यक्रमाची तयार जोरात ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या दोन्ही आरोपींना करोनाची लागण
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतील दादर येथील राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या ...

पावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन

पावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन
महाराष्ट्रात बऱ्यापैकी मॉन्सूनला सुरवात झाली आहे. राज्याच्या बहुतांश भागात गेल्या दोन ...

ऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार

ऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार
ऑगस्ट महिन्यांपासून रक्षाबंधन, गणपती अशा विविध सणांना सुरुवात होते. त्यामुळे ऑगस्टमध्ये ...

शतकानुशतके पाहिले गेलेले अपूर्ण स्वप्न आज पूर्ण होताना दिसत ...

शतकानुशतके पाहिले गेलेले अपूर्ण स्वप्न आज पूर्ण होताना दिसत आहे
अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाच्या ऐतिहासिक सोहळ्यासंदर्भात बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका लता ...

हा आनंदाचा क्षण आहे : मोहन भागवत

हा आनंदाचा क्षण आहे : मोहन भागवत
अयोध्येत राम मंदिराचं भूमिपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं. या ...

गडकरी यांनी निवासस्थानी रामचंद्राचे पूजन केले, पहा फोटो

गडकरी यांनी निवासस्थानी रामचंद्राचे पूजन केले, पहा फोटो
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी त्यांच्या निवासस्थानी सह परिवारासह प्रभू रामचंद्राचे ...

मोदींनी भाषणामध्ये शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्याचा ...

मोदींनी भाषणामध्ये शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्याचा केला उल्लेख
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राम मंदीर भूमिपूजन सोहळा पार पडला. या ...

पुन्हा एकदा कोल्हापूरमध्ये पुराचा धोका

पुन्हा एकदा कोल्हापूरमध्ये पुराचा धोका
मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. कोल्हापूरमध्ये दोन दिवस सुरू ...