रविवार, 26 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. »
  3. गणेशोत्सव
  4. »
  5. गणेश स्तवन
Written By वेबदुनिया|

गणपती विसर्जनाचे मुहूर्त

WD
गणपती आगमनानंतर लगेच विषय यतो गणपती विजर्सनाचा, कारण काही गणपती अर्ध्या दिवसांचे असतात. या वर्षी अर्ध्या दिवसांचे गणपती बुधवारीच (19 सप्टेंबर 2012) संध्याकाळी 6 ते 6.30 या वेळांत विसर्जित व्हावेत, तर दीड दिवसांचे गणपती गुरुवारी (20 सप्टेंबर 2012) 6 ते 6.30या वेळेत विसर्जित व्हावेत. पाच दिवसांचे गणपती दुपारी दीडपर्यंत विसर्जित करावे. 10 दिवस बसणारे गणपती मात्र अनंत चतुर्दशीच यंदा 29 सप्टेंबर रोजी शनिवारी अकराव्या दिवशी सकाळी 8.04 पर्यंत असल्यामुळे त्याची विसर्जन महापूजा सकाळी 8 पूर्वीच व्हायला हवी. रविवारी (30 सप्टेंबर) पितृपक्ष सुरू होत असल्याने शनिवारीच बाप्पाचे विसर्जन होईल असे पाहावे.