बुधवार, 28 फेब्रुवारी 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. जय हनुमान
Written By
Last Modified: गुरूवार, 6 एप्रिल 2023 (07:11 IST)

Hanuman Jayanti 2023 हनुमान जयंतीचे पूजेचे शुभ मुहूर्त

हनुमान जयंती : हनुमानजींची जयंती चैत्र महिन्यातील पौर्णिमेला साजरी केली जाते. काही जण कार्तिक कृष्ण चतुर्दशीला साजरी करतात.
ब्रह्म मुहूर्त: सकाळी 04:56 ते 05:42 पर्यंत.  या शुभ मुहूर्तावर स्नान वगैरे करून पूजेची तयारी करू शकता.
अमृत ​​काल : सकाळी : 06:22 ते 8:03पर्यंत. या मुहूर्तावर तुम्ही हनुमानजींची पूजा करू शकता.
अभिजित मुहूर्त: दुपारी 12:16 ते 01:06 पर्यंत. कोणतेही कार्य सिद्धीसाठी या मुहूर्तावर पूजा आणि आरती करता येते.
विजय मुहूर्त: दुपारी 02:45 ते 03:35 पर्यंत. कोणत्याही कार्यात विजय मिळवण्यासाठी या शुभ मुहूर्तावर पठण आणि आरती करता येते.
गोधूलि मुहूर्त: संध्याकाळी 06:52 ते 07:16 पर्यंत. या मुहूर्तामध्ये हनुमानजींची पूजा आणि आरती दोन्ही करता येते.
निशिता मुहूर्त: रात्री 12:18 ते 01:04 पर्यंत. कोणत्याही प्रकारची सिद्धी प्राप्त करण्यासाठी या मुहूर्तावर विशेष ध्यान केले जाते.