गणपतीच्या पूजेशी संबंधित हे सात उपाय केल्याने जीवनात शुभ घडतं

Ganesha
Last Updated: मंगळवार, 18 जानेवारी 2022 (14:35 IST)
सनातन परंपरेत गणपतीच्या पूजेशिवाय कोणतेही शुभ कार्य सुरू होत नाही. कोणत्याही शुभ कार्याच्या प्रारंभाला श्री गणेश म्हणतात असे देखील समजू शकते. बुधवारचा दिवस तसेच चतुर्थीचा दिवस गणपतीच्या पूजेसाठी अतिशय शुभ मानला जातो. चला जाणून घेऊया गणपतीच्या पूजेशी संबंधित काही सोपे उपाय. गणपती तुमच्या जीवनातील सर्व दु:ख आणि अडथळे दूर करतो आणि त्याच्या कृपेने सुख, समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते.

चतुर्थीला किंवा बुधवारी गणपतीच्या पूजेमध्ये गणेशाचा आवडीचा प्रसाद म्हणजेच मोदक अर्पण करावा. जर तुम्हाला मोदक मिळत नसेल तर घरामध्ये गुळाच्या 21 गोळ्या बनवून दुर्वा सोबत गणपतीला अर्पण करा. या उपायाने गणपती लवकर प्रसन्न होऊन इच्छित वरदान प्रदान करतील.

चतुर्थीला किंवा बुधवारी गणपतीच्या पूजेमध्ये दुर्वा अवश्य अर्पण कराव्यात. यासाठी कोणत्याही जमिनीतून दुर्वा तोडून 21 दुर्वा मोळीला बांधून गजाननाला अर्पण कराव्यात. असे मानले जाते की या उपायाने गणपती आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतो.
जर तुमच्या वैवाहिक जीवनात अनेक अडथळे येत असतील किंवा तुमचे विवाह निश्चित होऊनही तुटत असेल, तर चांगल्या वैवाहिक जीवनासाठी लवकरात लवकर गणपतीची साधना करा. गणपतीची पूजा केल्याने तुम्हाला तुमचा इच्छित जीवनसाथी मिळेल. यासाठी शुक्ल पक्षाच्या बुधवारपासून रोज
'ॐ ग्लौम गणपतयै नमः:' या मंत्राचा जप करावा. या उपायाने विवाहाशी संबंधित सर्व अडथळे दूर होतील किंवा विवाह लवकर ठरेल.
जर तुमच्या मुलीच्या लग्नात अडथळे येत असतील किंवा योग्य वर उपलब्ध नसेल तर चतुर्थीला अगर बुधवारी गणपतीच्या पूजेमध्ये प्रसाद म्हणून मालपुआ अर्पण करून व्रत ठेवावे. हा उपाय केल्याने गणपती लवकरच आपला आशीर्वाद देईल आणि इच्छित वराची प्राप्ती होईल.

मुलाच्या लग्नात अडथळे येत असतील तर त्यांनी चतुर्थीला किंवा बुधवारी गणपतीला पिवळ्या रंगाची मिठाई किंवा मोदक अर्पण करावेत. हा उपाय केल्याने गणपतीच्या कृपेने लवकरच विवाहाचे योग जुळुन येतात.
गणपतीच्या पूजेतील मंत्राप्रमाणेच यंत्र देखील चमत्कारी परिणाम देते. अशा वेळी आपल्या जीवनातील दु:ख दूर करून आनंद मिळवण्यासाठी गणेश यंत्राची विधिवत प्रतिष्ठापना करून दररोज पूर्ण भक्तिभावाने पूजा करावी. गणेश यंत्राच्या शुभ प्रभावाने घरामध्ये कोणताही अडथळा किंवा वाईट शक्ती प्रवेश करत नाही.

चतुर्थीला
किंवा बुधवारी कुठेतरी हत्ती दिसला तर त्याला हिरवा चारा खायला द्या किंवा पैसे दान करा. तसेच तुमची मनोकामना पूर्ण होण्यासाठी गणपतीला मनापासून प्रार्थना करा.यावर अधिक वाचा :

दैनिक राशिभविष्य

श्री विन्ध्येश्वरी आरती

श्री विन्ध्येश्वरी आरती
सुन मेरी देवी पर्वत वासिनी, तेरा पार न पाया ॥ टेक ॥ पान सुपारी ध्वाजा नारियल, ले तेरी ...

श्री लक्ष्मी स्तोत्रम्

श्री लक्ष्मी स्तोत्रम्
ऋषि अगस्त्यकृत महालक्ष्मीस्तोत्रम् । पद्मे पद्मपलाशाक्षि जय त्वं श्रीपतिप्रिये ...

श्रीदत्त क्षेत्र नृसिंहवाडी

श्रीदत्त क्षेत्र नृसिंहवाडी
श्री क्षेत्र नृसिंहवाडी हे दत्तक्षेत्र कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या संगमावर वसले आहे. कुंभी, ...

Apara ekadashi 2022 :आज अपरा एकादशीचे व्रत आहे, हे केल्याने ...

Apara ekadashi 2022 :आज अपरा एकादशीचे व्रत आहे, हे केल्याने होतो प्राप्त भगवान विष्णूचा आशीर्वाद
भगवान विष्णूचा आशीर्वाद घेणाऱ्या व्रताची कथा पुढीलप्रमाणे आहे. महिध्वज नावाचा एक देवभक्त ...

Somvati Amavasya 2022: सोमवती अमावस्येला या गोष्टी करणे ...

Somvati Amavasya 2022: सोमवती अमावस्येला या गोष्टी करणे टाळा, जाणून घ्या व्रताचे महत्त्व
हिंदू धर्मात दर महिन्याला येणाऱ्या अमावस्येचे महत्त्व असते. असे म्हटले जाते की प्रत्येक ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...