रविवार, 26 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

महाभारतात कृष्‍णाने केलेल्या 5 फसवणुकी

पृथ्वीवर कृष्णाचा जन्म, वाईटचे सर्वनाश आणि धर्मची स्थापना करण्यासाठी झाला होता. त्यांचे मानने होते की जो व्यक्ती, सत्याच्या रस्त्यावर चालतो तो नेहमी विजयी होतो. पण जर तुम्हाला पापाचे सर्वनाश करायचे असेल तर त्यासाठी पाप करू नका.  
mahabharat

महाभारतात सुरू ते शेवटपर्यंत कृष्णाची भूमिका मुख्य राहीली आहे. जर महाभारताचे बारीक अध्ययन केले तर धर्म आणि सत्याचा संदेश देणार्‍या  कृष्णाचे  देखील बर्‍याच  जागेवर फसवणूक आणि फसवणुकीचे समर्थन केले आणि पांडवांना विजय मिळवून दिले.
 
कृष्णाने महाभारतात केलेले 5 धोखे 
 
1. भीष्माची हत्या : भीष्म एक अद्वि‍तीय तीरंदाज होते आणि अर्जुनजवळ असे ज्ञान नव्हते की तो त्यांना पराजित करू शकेल. पांडव आणि कृष्णाला ही बाब माहीत होती, भीष्म कधीही स्त्रियांवर वार करत नव्हते. अशात त्यांच्या ह्याच गोष्टीचा लाभ घेऊन शिखंडीला त्यांच्यासमोर युद्ध करण्यासाठी उभे केले होते. जेव्हाकी स्त्रियांना युद्ध करण्याची मनाई होती पण तिचा जन्म महिलेच्या रूपात झाला होता आणि ती एक योद्धा होती, म्हणून तिला युद्ध करण्यास रोक नव्हती.    
 
2. द्रोणाचार्याची हत्या : हे सर्वविदित आहे की द्रोणाचार्य सर्वांचे गुरू होते, त्यांना पराभूत करणे फारच कठीण होते. अशात त्यांचे वध करणे हे फार मोठे आव्हान होते. कृष्णाने त्यांच्या वधासाठी एक युक्ती केली आणि भीमकडून अश्वथामा नावाच्या हत्तीचा वध करवला. यावर पांडवांनी ओरडून म्हटले की अश्वथामा मरण पावला आणि ते एकताच द्रोणाचार्यांच्या हातातून धनुष बाण सुटला. या प्रकारे कृष्णाने चालाकीने द्रोणाचार्याचा वध झाला.  
3. जयद्रथची हत्या : जयद्रथने अभिमन्युचा वध केला होता ज्यामुळे अर्जुनने म्हटले होते की एका विशेष धनुष्याने संध्याकाळपर्यंत जयद्रथचा वध करेन अन्यथा स्वत:चे प्राण त्यागेन. सूर्यास्तच्या आधी जयद्रथला अर्जुन मारू शकला नाही आणि तो अग्नित भस्म होण्याची तयारी करू लागला. तेवढ्यात कृष्णाने आपल्या हाताने झाकलेल्या सूर्याला हटवून दिले आणि जयद्रथचे समोर येता अर्जुनने त्याला मारले, कारण तो सकाळपासून लपून बसला होता.  

4. अर्जुनाचा बचाव करण्यासाठी घटोत्कचचा वापर : कृष्णाला हे माहीत होते की कर्णाचा सर्वात मोठा शत्रू, अर्जुन होता. आणि अर्जुनच त्याल मारू शकतो. अशात कृष्णाने घटोत्कचला दुर्योधनावर आक्रमण करायला सांगितले, ज्याने कर्ण आपली संपूर्ण शक्ती आपल्या मित्राला वाचवण्यात लावून देईल. या प्रचारे अर्जुन वाचून जाईल आणि कर्णाच्या वासवा शक्तिचे अंत होईल. 
 
5. कर्णाची हत्या : कर्णाची हत्या देखील एक प्रकारची फसवणूक होती. जेव्हा कर्ण, रथात वरच्या बाजूला बसला होता तेव्हा अर्जुनाने त्याच्या रथाच्या खालच्या बाजूवर वार केला आणि रथ जमिनित धसला. जेव्हा कर्ण त्याला काढण्यासाठी उतरला तेव्हा तो निशस्त्र होता, त्या वेळेस विचार करण्याचा मोका ही न देता अर्जुनाने त्याचा वध केला. या प्रकारे कर्ण, कृष्णाच्या युक्तीने कर्ण मरण पावला.