रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 17 मे 2022 (15:27 IST)

पाकिस्तान बॉम्बस्फोट: कराची, पाकिस्तानमधील मशिदीजवळ स्फोट, 12 जखमी

dhaka sfot
पाकिस्तानातील कराचीमध्ये सोमवारी संध्याकाळी भीषण बॉम्बस्फोट झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराचीतील एमए जिना रोडवरील मेमन मशिदीजवळ हा स्फोट झाला. या स्फोटात किमान 12 जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी संपूर्ण परिसराची नाकाबंदी सुरू केली आहे.