पराभव झाल्यास हैदराबादचे होईल स्वप्नभंग

दुबई| Last Modified मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020 (14:22 IST)
दिल्ली कॅपिटल्सला मागील दोन सामन्यांतील पराभव विसरून सनराझर्स हैदराबादविरुध्द आज (मंगळवारी) होणार्या- आयपीएलच्या महत्त्वपूर्ण सामन्यात विजय मिळवत प्ले ऑफमध्ये आपली जागा पक्की करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. कोलकाता व पंजाबविरुध्द पराभव झाल्यानंतर दिल्लीला आता आपल्या गुणांची संख्या 16 करण्यासाठी दोन गुणांची गरज आहे.

यामुळे तो गुणतालिकेत अव्वलस्थानी पोहोचेल. तर दुसरीकडे हैदराबादच्या प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जर-तरच आहेत. हैदराबादचा पराभव झाल्यास त्यांचे स्वप्नभंग होऊ शकते. हैदराबादचे 11 सामन्यांतून 8 गुण असून त्यांचा संघ सातव्या स्थानावर आहे. प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना केवळ आपले सर्वच सामने जिंकून चालणार नाही तर अन्य सामन्यांचे निकालही त्यांच्यासाठी अनुकूल होण्याची अपेक्षा ठेवावी लागेल. दिल्लीकडे आक्रमक फलंदाज व मजबूत गोलंदाजी आहे. ते कोणा एका खेळाडूवर अवलंबून नाहीत.
दुसरीकडे हैदराबादचा संघ मागील सामन्यातील कामगिरी विसरून पुन्हा नव्या दमाने पुनरागमन करेल. त्यांच्याकडे बेअरस्टो,वॉर्नर, मनीष पांडे यासारखे फलंदाज आहेत. विजय
शंकरने राजस्थानविरूध्द चांगली कामगिरी केली होती. पंजाबविरुध्द मात्र तो अपयशी ठरला. जेसन होल्डरच्या समावेशामुळे त्यांची गोलंदाजी मजबूत झाली आहे. वॉर्नरला त्यांच्या गोलंदाजांकडून मागील सामन्यातील उत्तम कामगिरीची अपेक्षा असेल.
सामन्याची वेळ संध्याकाळी 7.30 वाजता


यावर अधिक वाचा :

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...

संयुक्त विजेता घोषित करण्याऐवजी पुन्हा सामना खेळवा

संयुक्त विजेता घोषित करण्याऐवजी पुन्हा सामना खेळवा
वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशिपचा अंतिम सामना ड्रा होईल असे दिसते. त्यामुळे पहिल्यांदाच अंतिम ...

Smriti Mandhana यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Smriti Mandhana यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल
भारतीय महिला क्रिकेट टीमची सलामीवीर फलंदाज स्मृती मंधानाची अनेक छायाचित्रे सोशल मीडियावर ...

WTC Final: न्यूझीलंडने टॉस जिंकला; भारताची सावध सुरुवात

WTC Final: न्यूझीलंडने टॉस जिंकला; भारताची सावध सुरुवात
साऊदॅम्प्टन, इंग्लंड इथे सुरू झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये न्यूझीलंडने ...

ICC WTC Final: पुन्हा पाऊस खेळ खराब करेल की प्रेक्षकांना ...

ICC WTC Final: पुन्हा पाऊस खेळ खराब करेल की प्रेक्षकांना आनंदी होण्याची संधी मिळेल, दुसऱ्या दिवसाचे Weather Update जाणून घ्या
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जाणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (डब्ल्यूटीसी) ...

WTC Final 2021: साऊथॅम्प्टनमध्ये मुसळधार पाऊस पडत असलेल्या ...

WTC Final 2021: साऊथॅम्प्टनमध्ये मुसळधार पाऊस पडत असलेल्या पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ खराब होऊ शकतो
साऊथॅम्प्टनकडून जागतिक क्रिकेट कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आतुरतेने वाट पाहणार्या ...