आता Whatsapp मधील सीक्रेट चॅट लपवणे झाले सोपे, करा या स्टेप्स फॉलो

Last Modified बुधवार, 9 सप्टेंबर 2020 (18:34 IST)
WhatsApp मध्ये अनेक शानदार फीचर्स आहे. यातील काही फीचर्स तर तुम्हाला कदाचित माहित नसतील. या फीचर्समुळे चॅटिंग करणे सोप्पे होते. यूजर्सना आपल्या पर्सनल वॉट्सऍप चॅट लपवण्यासाठी थर्ड पार्टी ऍप डाउनलोड करण्याची पण गरज नाही. वॉट्सऍप मधेच असे फीचर आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही चॅट सहज लपवू शकता.
तसेच या इन्स्टंट मेसेजिंग ऍप मध्ये आपल्या काही अश्या पर्सनल चॅट्स असतात ज्या इतरांनी वाचू नये असे आपल्याला वाटते. याचे उत्तर पण वॉट्सऍप मधेच आहे. या फीचरच्या मदतीने यूजर्स आपले सीक्रेट चॅट डिलीट न करता Whatsapp चॅट लपवू शकतात. हे फीचर अनेकांना माहित असते पण वापर खूप कमी लोक करतात.

अशी आहे ट्रिक:
आम्ही तुम्हाला वॉट्सऍप मध्ये ज्या फीचरचा वापर करण्यास सांगत आहोत त्याचे नाव आहे Archive चॅट्स. या फीचरच्या मदतीने तुम्ही वॉट्सऍप चॅट मेन स्क्रीन वरून बाजूला काढू शकता. तसेच असे केल्यावर तुम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा ती चॅट पुन्हा परत आणू शकता. या फीचरच्या मदतीने तुम्ही ग्रुप आणि पर्सनल दोन्ही चॅट लपवू (to in android phone)शकता.
1. सर्वात आधी जी चॅट लपवायची आहे त्यावर थोडावेळ टच करून ठेवा.
2. वर तुम्हाला तीन पर्याय दिसतील ज्यात चॅट पिन, म्यूट आणि आर्काइव असेल. यातील शेवटचा Archive पर्याय निवडा.
3. या ऑप्शन वर टॅप करताच चॅट होम स्क्रीन वरून गायब होईल.
अश्याप्रकारे परत आणा चॅट
1. Archive चॅट्स स्क्रीनच्या खाली दिसेल. स्क्रोल करत सर्वात खाली जा.
2. इथे तुम्हाला Archived चा ऑप्शन दिसेल त्यावर टॅप करा.
3. टॅप केल्यानंतर Unarchiveचा ऑप्शन दिसेल, ज्या नंतर चॅट परत स्क्रीन वर येईल.


यावर अधिक वाचा :

रिलायन्स जिओने 'जिओ पोस्टपेड प्लस' योजना सुरू केली

रिलायन्स जिओने 'जिओ पोस्टपेड प्लस' योजना सुरू केली
मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स जिओने पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी अनेक नवीन योजना सुरू ...

मीही आंदोलनात सहभागी होऊन एक दिवस अन्नत्याग करत आहे - शरद ...

मीही आंदोलनात सहभागी होऊन एक दिवस अन्नत्याग करत आहे - शरद पवार
शेती बिलावरून राज्यसभेत झालेल्या राड्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील ...

सविनय कायदेभंग आंदोलन करणारे मनसे नेते संदीप देशपांडे यांना ...

सविनय कायदेभंग आंदोलन करणारे मनसे नेते संदीप देशपांडे यांना अटक
मुंबईची लोकल लवकर सुरु करा, या मागणीसाठी मनसेकडून सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात आलं होतं. ...

बाप्परे, तब्बल ४६ लाखांचा सुमारे ३१२ किलो गांजा जप्त

बाप्परे, तब्बल ४६ लाखांचा सुमारे ३१२ किलो गांजा जप्त
बारामती तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल ४६ लाखांचा गांजा असलेला टेंपो ...

इंदूरच्या खासगी रुग्णालयात उंदरांनी मृतदेह कुरतडला, तपासाचा ...

इंदूरच्या खासगी रुग्णालयात उंदरांनी मृतदेह कुरतडला, तपासाचा आदेश
रविवारी रात्री कोविड -19 मुळे 87 वर्षीय व्यक्तीच्या निधनानंतर येथील खासगी रुग्णालयात ...

हाथरस सामूहिक बलात्कार 'ती सतत वेदनेने तडफडत होती आणि म्हणत ...

हाथरस सामूहिक बलात्कार 'ती सतत वेदनेने तडफडत होती आणि म्हणत राहिली, मला घरी घेऊन जा, घरी घेऊन जा'
उत्तर प्रदेशामधील हाथरस येथील सामूहिक बलात्कार पीडित मुलीने दिल्लीतील सफदरगंज रुग्णालयात ...

राज्यात शेतकरी कायद्यांविषयीची अधिसूचना रद्द करण्यासाठी ...

राज्यात शेतकरी कायद्यांविषयीची अधिसूचना रद्द करण्यासाठी हालचाली सुरू
केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्यांविषयीचे अध्यादेश राज्यात लागू करण्याबाबत जारी करण्यात ...

मराठा आरक्षणाचा पेच सोडवण्यात ओबीसी समाज सहकार्य करणार

मराठा आरक्षणाचा पेच सोडवण्यात ओबीसी समाज सहकार्य करणार
“ओबीसी नेत्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका घेतली याचा मला आनंद झाला आहे. मराठा ...

महाराष्ट्राची बदनामी करणार असेल तर षंढासारखं गप्प बसणार

महाराष्ट्राची बदनामी करणार असेल तर षंढासारखं गप्प बसणार नाही
कंगनाच्या कार्यालयावर करण्यात आलेल्या कारवाई प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ...

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोना

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोना
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना कोरोनाची लागण झाली आहे. उदय सामंत ...