आता व्हॉट्सअॅप स्टेटस फेसबुक स्टोरीमध्येही करा शेअर

Last Modified सोमवार, 23 सप्टेंबर 2019 (10:17 IST)
व्हॉट्सअॅपमध्ये एक नवीन फीचर आणलं आहे. आता व्हॉट्सअॅप युजर्स थेट व्हॉट्सअॅप स्टेटस फेसबुक स्टोरीमध्येही शेअर करु शकणार आहेत. इन्स्टाग्रामध्ये फेसबुकवर स्टोरी शेअर करण्याचा पर्याय पहिल्यापासून दिलेला आहे. आता हे फीचर व्हॉट्सअॅपवरही आले आहे. जून 2019 मध्ये काही युजर्सला या फीचरच्या बीटा व्हर्जनचा अॅक्सेस देण्यात आला होता. आता याचा स्टेबल व्हर्जनचा सर्व युजर्ससाठी उपलब्ध आहे.
माय स्टेटसमध्ये जाऊन जे स्टेटस
फेसबुक स्टोरीवर घ्यायचे आहे, त्याच्या बाजूला दिसत असलेल्या हॅमबर्गर (3 डॉट) आयकॉनवर क्लिक करा. तिथे शेअर टू फेसबुक पर्याय दिसेल. क्लिक केल्यानंतर डिफॉल्ट प्रायव्हेसी सेटिंगसह फेसबुक प्रोफाईल फोटो दिसेल. स्टेटस शेअर करण्यापूर्वी प्रायव्हेसी ऑप्शन सिलेक्ट करु शकता. प्रायव्हेसी सिलेक्ट केल्यानंतर शेअर नाऊ वर क्लिक करा.

शेअर केल्यानंतर स्टोरी 24 तासासाठी व्हिजिबल राहील. ओरिजनल व्हॉट्सअॅप स्टेटस डिलीट केल्यानंतर फेसबुक स्टेटसवर ती स्टोरी राहील. फेसबुक स्टोरीवर शेअर केलेले व्हॉट्सअप स्टेटस स्क्रीनशॉटप्रमाणे दिसेल. दरम्यान, व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये शेअर केलेली लिंक फेसबुक स्टोरीमध्ये गेल्यावर क्लिक होऊ शकणार नाही.


यावर अधिक वाचा :

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...
आयपीएलमध्ये (IPL 2020) चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्याच झालेला सामना CSKने 10 धावांनी ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून
तांत्रिक अडचणींमुळे आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम केला
नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाच्या शौर्य योद्धांना 88व्या भारतीय ...

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या
सीबीआयचे माजी संचालक व नागालँडचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार (६९) यांचा मृतदेह सिमला ...

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल
दौंडमधील भाजपचे नेते तानाजी संभाजी दिवेकर यांना विनयभंगाच्या प्रकरणात अटक करण्यात आली ...

वकील आणि त्यांचे कारकून यांना लोकल प्रवासाची मुभा

वकील आणि त्यांचे कारकून यांना लोकल प्रवासाची मुभा
वकील आणि त्यांचे कारकून यांनाही आता रेल्वे प्रवासाची संमती देण्यात आली आहे. आत्तापर्यंत ...

ट्विटर वॉर, दलबदलूंना प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम कसे काय ...

ट्विटर वॉर, दलबदलूंना प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम कसे काय समजतील
दलबदलूंना प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रम कसे काय समजतील अशा शब्दात विरोधी पक्षनेते ...

तर कदाचित 'ते' मुख्यमंत्री झाले असते : दानवे

तर कदाचित 'ते' मुख्यमंत्री झाले असते : दानवे
‘पक्षाने एकनाथ खडसे यांना प्रदेशाध्यक्षपदाची ऑफर दिली होती. पण त्यांनी ती नाकारली. ...

पुण्याच्या गोल्डमॅनवर पत्नीचा मानसिक आणि शारीरिक छळ, ...

पुण्याच्या गोल्डमॅनवर पत्नीचा मानसिक आणि शारीरिक छळ, गर्भपात केल्याचा गुन्हा दाखल
पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह महाराष्ट्रात गोल्डमॅन म्हणून परिचित असलेल्या सनी वाघचौरेवर ...

कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आला, दिल्ली रुग्णालयात

कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आला, दिल्ली रुग्णालयात दाखल
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आला. वृत्तानुसार, ...