गुरूवार, 29 सप्टेंबर 2022
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified मंगळवार, 16 ऑगस्ट 2022 (15:26 IST)

साखर कुठून मिळते ?

शिक्षक: असं कोणतं झाड आहे, ज्याचं रस खूप गोड असतं?
मन्या : माहीत नाही.
शिक्षक: आठव जरा, तुमच्या घरात येणारी साखर कुठून मिळते?
मन्या: शेजारच्यांकडून..
वर्गात शांतता!